चिखलगाव येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर

बहुगुणी डेस्क वणी: चिखलगाव येथील बोधे नगर परिसरातील जय महाकाली माता मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वणी विधानसभा शाखा चिखलगावच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या मंगळवारी दिनांक 16 ऑक्टोबरला दुपारी 3 ते 6 या…

वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम स्थळात बदल

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील नगर वाचनालय वणी तर्फे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिनानिमित्त सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे या कार्यक्रम स्थळात बदल करण्यात…

मार्की (बु) ग्रामपंचायतीमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार ?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की ( बु ) येथील  ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठा घोळ सुरू असल्याचे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीवरून दिसून येत आहे. जयंत उदकवार या माहिती अधिकार कार्यकर्त्याने माहिती अधिकारातून ही…

मांगलीतील परवाना धारक देशी दारू दुकानातून लाखोंंची अवैध दारू विक्री

सुशील ओझा, झरी: जिल्हा दारूबंदी व्हावे याकरिता जिल्ह्यातील अनेक संघटना सरसावल्या असून शासनानेही गावपातळीवर समित्या नेमून प्रत्येक गावतील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पावलं उचलले आहेत. मात्र शासनानेच परवाने दिलेल्या देशी दारूच्या…

क्रिकेट हे सामाजिक व धार्मिक सलोखा टिकवण्याचं माध्यम: तारेंद्र बोर्डे

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 13 ऑक्टोबर पासून वणीतील शासकीय मैदानावर आंतरशालेय नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब वणी व संलग्न विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूर यांच्या द्वारा या स्पर्धेचे आयोजन…

वाचन प्रेरणा दिनानिमित्त नगर वाचनालयातर्फे सोमवारी विविध कार्यक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: येथील नगर वाचनालय वणी तर्फे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत नगर वाचनालयात सकाळी 9 वाजता वाचकांशी हितगुज करून त्यांच्याशी गप्पा…

श्री जैताई देवस्थानच्या शारदीय नवरात्रात ऋतुपर्ण रामदासींची कीर्तनसेवा

सुरेंद्र इखारे, वणी : "सामान्य व्यवहारात सुद्धा समोरच्या वस्तूचा भाव पाहिल्याशिवाय आपण त्या वस्तूच्या जवळ जात नाही, मग आपल्या अंतरंगी भाव नसेल तर भगवान आपल्याजवळ येतीलच कसे? साधनेत भावाचा अभाव असेल तर भगवंतांचा प्रभाव प्रत्ययाला येतच नाही"…

वाचनालयाला सरपंच लाकडे यांची जागा व ६० हजारांची स्पर्धा परीक्षा पुस्तकांची मदत

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व गाव म्हणून ओळख असलेल्या मुकुटबन गावात नर्सरी ते महाविद्यालय असून विद्यार्थ्यांना mpsc, upsc व इतर अनेक स्पर्धा परीक्षा व अभ्यासाकरिता यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर ,पुणे व इतर ठिकाणी जावे लागत…

जेसीआय दांडियामध्ये आज विविध सेलिब्रिटींची रेलचेल

विवेक तोटेवार, वणी: नवरात्री उत्सवादरम्यान नगरवाला जिनिंग येथे सुरू असलेल्या जेसिआय दांडियामध्ये शनिवारी 13 अक्टोबर रोजी विविध सेलिब्रिटी येणार असल्याने वाणीकरांमध्ये आनंद व कुतूहलाचा वातावरण निर्माण झालं आहे. वणीत दरवर्षी जेसीआय द्वारे…

पाटण येथे २५ ब्रास रेती व १५ ब्रास गिट्टी जप्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथे अवैधरित्या रेती व गिट्टी साठा असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळल्यावरून मंडळ अधिकारी देशपांडे यांनी यावर कार्वाही केली. १२ ऑक्टोबर ला दुपारी २.३० वाजता त्यांनी ही कार्यवाही केली. सैयद अमिनोद्दीन…