अवैध दारूविक्रीबाबत भडकल्या करणवाडीच्या महिला
सागर मुने, नागेश रायपुरे मारेगाव: करणवाडी येथील अवैध दारूविक्री बंद व्हावी यासाठी महिलांनी रणशिंग फुंकले असून आज महिलांनी उग्र रुप धारण करत दोन तास रास्ता रोको केले. यावेळी शाळेच्या चिमुकल्याही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या…