धानोरा(जुना) जिल्हा परिषद शाळेत व्यवस्थापन समितीची निवड

सुशील ओझा, झरी: तालुक्यतील धानोरा (जुना) येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची निवड शनिवार दिनांक ६ ऑक्टोबरला झाली. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून पालक संतोष प्रभाकर सासनवार तर उपाध्यक्ष म्हणून अरविंद काशिनाथ भोयर यांची पालकांमधून…

मुकुटबन येथील विद्यार्थांचे शालेय विभागीय स्पर्धेत निवड

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील मातोश्री पुनकाबाई वी. जा. भ. ज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेला विद्यार्थी रितीक अशोक कल्लूरवार याचा चारशे मीटर रनींगमध्ये जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला. त्याची…

अखेर भेंडाळा जिल्हा परिषद शाळेला मिळाला शिक्षक

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत २ शिक्षक कमी असल्याने मुलांच्या शिक्षणाशी खेळ सुरू होता. त्यामुळे लवकरात लवकर शाळेत दोन शिक्षक द्यावे अशी मागणी भेंडाळावासीयांनी केली होती. याबाबत ग्रामस्थांनी निवेदन देऊन…

कत्तलीसाठी नेत असलेल्या ३१ म्हशी ताब्यात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील घोंसा, जुणोनी खडकडोह मार्ग झरी ते आनंतपुर मार्ग तेलंगणात प्रचंड प्रमाणात जनावर तस्करी वाढली आहे. याबाबत वणी विभागातील सर्वच पोलीस अधिकार्यापासून तर शिपायापर्यंत माहिती असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात…

कव्वालीच्या कार्यक्रमाने वणीकर मंत्रमुग्ध

विवेक तोटेवार, वणी: दिलों की नफरत को निकालो, वतन के इन दुश्मनो कों मारो ये देश खरते मे ए मेरे हमवतन भारत माँ के सम्मान को बचा लो... अशा एकसे एक देश भक्ती पर शेरो शायरी आणि भक्ती शेरोशायरीने वणीकरांना चांगलेच मंत्रमुग्ध केले. शनिवारी बाबा…

आज वणीत विदर्भस्तरीय शेतकरी परिषद

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या शेतकऱ्याला विविध संकटांचा सामना करावा लागत असून, पिकांची वन्यप्राण्यांकडून देखील नासाडी होत आहे. त्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी देशातील पहिली विदर्भस्तरीय शेतकरी परिषद वणी येथे ७ ऑक्टोबरला होत आहे. सकाळी 11 वाजता…

गांजा तस्कराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: वणीत एका दुकानातून गांजा विकणा-या इसमाच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की वणीतील शास्त्रीनगरमध्ये सुनिल…

टॉवर मोबदलासाठी बाळू धानोरकर जाणार आमरण उपोषणावर

विवेक तोटेवार, वणी: शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात लावण्यात येणार टॉवरचा मोबदला देण्यास खाजगी कंपन्या प्रचंड उदासीन असल्याचे दिसून येत आहे. हा प्रश्न आता शिवसेनेचे वरोरा भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकर यांनी उचलून धरला आहे. बळीराजाला जोपर्यंत…

बाबा ताजोद्दीन उर्सला थाटात सुरूवात;;;;

विवेक तोटेवार, वणी: संत हजरत सैय्यद बाबा ताजोद्दीन यांचा जन्मोत्सवाला वणीत थाटात सुरुवात झाली आहे. वणीतील हजरत सैय्यद बाबा ताजोद्दीन दरगा (चिल्ला) येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काल गुरुवारी दिनांक 4 ऑक्टोबरला दुपारी 1-5…

शेतात काम करणा-या महिलांवर रानडुकराचा हल्ला

विवेक तोटेवार, वणी: रानडुकराच्या हल्ल्यात पाच महिला जखमी झाल्याची घटना गणेशपूर येथे घडली. यातील तीन महिला गंभीर जखमी असून दोन महिलांना किरकोर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वणीजवळ असलेल्या गणेशपूर येथे…