वणीच्या महिलांनी नाट्य स्पर्धा जिंकली

सागर मुने, वणी: शहरातील महिलां कलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महिला एकांकिका स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त केला. त्यांनी प्रथमच स्पर्धेत सहभाग घेतला. ऑपरेशन दगड या नाटकाचे चंद्रपूर येथे कामगार कल्याण महाकाली केंद्रा तर्फे ही एकांकिका…

राजुर कॉलरी येथे भगतसिंग जयंती उत्साहात साजरी

महेश लिपटे, राजुर कॉलरीः शहीदे-ए-आजम भगतसिंग यांच्या जयंतीदिनी वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथे राजूर विकास संघर्ष समितीने अभिवादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी येथील किराणा व्यवसायी सरवर अली हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माकपचे…

हिवरा-बारसा ग्रामपंचयतला विशेष ग्राम स्वच्छतेचा  पुरस्कार

सुशील ओझा, झरी: ग्रामपंचायत पातळीवर विविध विकासकामे करून गाव स्वच्छ करण्याचे आवाहन शासकीय पातळीवरून केल्या जात आहे.याच अनुषंगाने तालुक्यातील हिवरा बरसा गट ग्रामपंचायत उतरली असून गावातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिल्या जात आहे. हिवरा बरसा गट…

पीककर्जासाठी ४ गावातील शेतकऱ्यांचे उपोषण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील चार गावातील शेतकऱ्यांना पीककर्ज न मिळाल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी झरी येथील महाराष्ट्र बँकेच्या विरुद्ध एल्गार पुकारून उपोषणास सुरवात केली. मात्र उपोषणाचे हत्यार उपसताच बँक व्यवस्थापनाला जाग आली आणि त्यांच्या…

आमदार व जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रयत्नातून १ कोटींचा विकासनिधी मंजूर

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील माथार्जुन गणात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी बोलेनवार यांच्या पर्यंतनातून ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विकास कामांचे थाटात भूमिपूजन सर्वच कामे सुरू झाली आहे. दिनांक…

नागपूर येथील पथकाने वणीत पकडली लाखोंची दारू

जितेंद्र कोठारी, वणी: दारूबंदी असलेले चंद्रपूर जिल्ह्यात वणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत आहे. एका व्यक्तीने दिलेल्या गुप्त माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर येथील पथकाने सोमवारी रात्री ७ वाजता वणी कार्यवाही…

आंबेडकराईट मुव्हमेंट कडून सुमीत रामटेकेचा सत्कार

बहुगुणी डेस्क, वणी: यूपीएस्सी परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल शिरपूर येथील सुमीत सुधाकर रामटेके यांचा गुरुवारी 4 ऑक्टोबरला जाहीर सत्कार करण्यात येत आहे. वणीतील आंबेडकराईट मुव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. वणी…

‘त्या’ ७२ कुटुंबियांच्या नावे जमीन करणार

सुशील ओझा, झरी: मुकुटबन व रुईकोट येथील निराधार कुटुंबांना जगण्यासाठी हक्काची नोकरी किंवा इतर कोणतेही साधन नाही. त्यामुळे महसुलाच्या ई वर्ग असलेल्या शासकीय जागेवर मुकुटबन व रुईकोट येथील काही निराधार कुटुंब गेल्या 20 वर्षांपासून अतिक्रमण करून…

जिल्हास्तरीय शॉट शूट स्पर्धत दोन भावांचे सुयश

नागेश रायपुरे, मारेगाव: नुकत्याच यवतमाळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय शॉट शूट स्पर्धत विद्या निकेतन इंग्लिश मिडियम स्कुल अँड ज्यू.कॉलेज ऑफ़ सायन्स मारेगाव येथील वर्ग 10 वी चे विधार्थी निशांत सुभाष चव्हाण व वर्ग 9 वीचा प्रशांत सुभाष चव्हाण या…

वणीत बाबा ताजोद्दीन जन्मोत्सवाचे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: संत हजरत सैय्यद बाबा ताजोद्दीन यांचा जन्मोत्सव (उर्स) यावर्षी थाटात साजरा केला जाणार आहे. वणीतील हजरत सैय्यद बाबा ताजोद्दीन दरगा (चिल्ला) येथे चार दिवशीय सालाना उर्स शरीफ याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 4…