शहीद राजेंद्र कुळमेथे यांना वणीत भावपूर्ण आदरांजली

विवेक तोटेवार, वणी: आरोपीच्या हल्ल्यात जीव गमवावा लागलेले मारेगाव येथील पोलीस जमादार शहीद राजेंद्र कुळमेथे यांना रविवारी वणीत आदरांजली वाहण्यात आली. शीवतिर्थावर आयोजित या कार्यक्रमात वणीतील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील…

वणीतील अवैध धान्य खरेदी बंद करा

विवेक तोटेवार, वणी: शहरात व शहराबाहेर विनापरवाना व्यापारी तैयार झाले असून ठीक ठिकाणी अवैध धान्य खरेदी केंद्र उभारले आहे. या ठिकाणी वजनातून शेतकऱ्यांची प्रचंड लूट केल्या जात असल्याने सदरचे अवैध खरेदी केंद्र तात्काळ बंद करण्याच्या मागणीचे…

पिक्चरची तिकीट मिळाली नाही अन् गमावला जीव

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास वणीवरून घोन्सा येथे जाताना ऑटो पलटला. यात एका जणाचा मृत्यू झाला. तर दोघं जण यात बचावले आहेत. मद्यप्राषण करून भरधाव वेगाने ऑटो चालवत असताना चालकाचे ऑटोवरचे नियंत्रण सुटले व अपघात झाला.…

पिक्चरची तिकीट मिळाली नाही अन् गमावला जीव

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास वणीवरून घोन्सा येथे जाताना ऑटो पलटला. यात एका जणाचा मृत्यू झाला. तर दोघं जण यात बचावले आहेत. मद्यप्राषण करून भरधाव वेगाने ऑटो चालवत असताना चालकाचे ऑटोवरचे नियंत्रण सुटले व अपघात झाला.…

वर्धा नदीवरील पाणी पुरवठा योजनेच्या कामाची दुरुस्ती सुरू

विलास ताजने, वणी: वणी शहराची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या पुढाकारातून १५ कोटी रुपयांची योजना मंजूर झाली. रांगणा भुरकी गावच्या वर्धा नदीकिनाऱ्यावरून योजनेच्या कामाला गतवर्षी सुरुवात झाली.…

डोर्ली येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील डोर्ली येथील एका शेतकऱ्याने कर्जामुळे नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी उघडकीस आली. मैफत मोहुर्ले वय 52 रा. डोर्ली असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव आहे. मारेगाव तालुक्यातील…

पिंप्रड येथील ग्रामसभा समस्यांनी गाजली

झरी, बहुगुणी डेस्क: तालुक्यातील सर्वात मोठी १५ सदस्यीय ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत असून यावर भाजपची सत्ता आहे. गेल्या साडेतीन वर्षात जी विकासकामे झाली ती गेल्या २५ वर्षात झाली नाहीत असे गावकऱ्यांतूनच ऐकायला मिळत आहे. मुकुटबन…

व्याख्यात्या अॅड. वैशाली डोळस यांच्या हस्ते प्रियल पथाडे यांचा सत्कार

झरी,बहुगुणी डेस्क: संविधान दिनानिमित्त आदर्श हायस्कूल मुकूटबनच्या प्रांगणात भारतीय बौद्ध महासभा व संभाजी ब्रिगेड झरी तर्फे आयोजित केलेल्या जाहीर व्याख्याना दरम्यान प्रियल पथाडे या युवकाचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार व्याख्यात्या अॅड.…

डोर्ली येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

नागेश रायपुरे,मारेगाव: तालुक्यातील डोर्ली येथील एका शेतकऱ्याने कर्जामुळे नदीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळ दरम्यान उघडकीस आली. मैफत बापुराव मोहुर्ले वय (52) रा.डोर्ली असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. मारेगाव…

आरोपीच्या शोधार्थ पोलिसांची जंगलात भटकंती

विलास ताजने, वणी: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील आरोपीला (दि.२६) सोमवारी रात्री अटक वारंट देऊन ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर अनपेक्षित हल्ला झाला. या घटनेत पोलीस हवालदार राजेंद्र कुळमेथे यांचा मृत्यू झाला. तर पोलीस हवालदार मधुकर…