रविवारी वणीत शहीद राजेंद्र कुळमेथे यांना आदरांजली

विवेक तोटेवार, वणी: कर्तव्यावर असताना आरोपीने केलेल्या भ्याड हल्लात शहीद झालेले मारेगाव येथील पोलीस जमादार राजेंद्र कुळमेथे यांना उद्या रविवारी वणीत आदरांजली वाहली जाणार आहे. स्थानिक शिवतीर्थाजवळ दुपारी 3 वाजता सर्व पक्षांतर्फे आदरांजलीचा…

रुग्णच रुग्ण चोहीकडे, गं बाई डॉक्टर गेले कुणीकडे…

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या एका आठवड्यापासून डॉक्टर गैरहजर असल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे. त्यामुळे संतापलेल्या राजूर वासियांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याआधी दोन महिने राजूर येथील…

वणीच्या रेडलाईट एरियातून अल्पवयीन मुलीची सुटका

विवेक तोटेवार, वणी: बळजबरीने देहव्यापारात ढकललेल्या एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन महिलांना अनैतिक मानव व्यापार प्रतिबंधक विभाग व नागपूर येथील एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अटक केली आहे. रचना (नाव बदललेले)…

बोरगाव येथील मारोतराव धांडे यांचे निधन

विलास ताजने, वणी:  वणी तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील प्रगतिशील शेतकरी मारोतराव धांडे यांचे दि.२८ बुधवारी सायंकाळी नागपूर येथे उपचारा दरम्यान हृदयविकाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. पोलीस पाटील या पदावर त्यांनी अठ्ठावीस वर्ष  काम…

इयत्ता दहावीच्या बहुसंची प्रश्नपत्रिका बाद

विलास ताजने, वणी: माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीच्या इंग्रजी आणि गणित या विषयांसाठी बहुसंची (A B C D )अशा चार संच प्रश्नपत्रिका पद्धती ऑक्टोबर २००४ च्या परीक्षेपासून सुरू करण्यात आली होती. मात्र बालभारतीने…

शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी सेनेचे निवेदन

नागेश रायपुरे, मारेगाव: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मारेगाव येथे शिवसेनेतर्फे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. पंचायत समिती उपसभापति तथा तालुका प्रमुख संजय आवारी यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. यामध्ये मारेगाव तालुका गंभीर…

बोटोणी येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

जयप्रकाश वनकर, बोटोणी: बोटोणी येथे विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बोटोणीतील कै. बालाजी पंत चोपणे माध्यमिक विद्यालयात दिनांक 6 डिसेंबरला गुरुवारी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 4 थी ते 12…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखा उद्घाटन मोहिमेला सुरूवात

बहुगुणी डेस्क, वणी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नांदेपेरा येथील शाखा फलकाचे आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शाखा…

जीवनदायिनी निर्गुडा नदीने गाठला तळ

विलास ताजने, वणी: वणी शहराची तहान भागविणाऱ्या निर्गुडा नदीने नोव्हेंबरमध्ये तळ गाठला आहे. परिणामी गत वर्षी प्रमाणे शहरावर याहीवर्षी पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वणी शहराची लोकसंख्या अंदाजे ६५ हजारांच्या जवळपास…

पोलीस राजेंद्र कुळमेथेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

विलास ताजने, वणी: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील अनिल मेश्राम वय ३५ हा एका गुन्ह्यात आरोपी आहे. सदर आरोपी विरुद्ध अटक वारंट घेऊन त्याला ताब्यात घेण्यासाठी मारेगाव पोलीस आज दि.२६ सोमवारी रात्री उशिरा आरोपीच्या घरी गेले होते. मात्र आरोपीने…