टाकळी येथे विहिरीत उडी घेऊन तरूण शेतकऱ्याची आत्महत्या
नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथील सचिन श्रीधर आदेवार यांनी विहरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आज सोमवारी ही घटना उघडकीस आली.
सचिन आदेवार (32) यांच्या वडिलांची 3 एकर शेती आहे. ही शेती सचिन करायचे. सोमवारी…