कबड्डी सामन्यादरम्यान प्रेषक गॅलरी कोसळली

विलास ताजने, वणी: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे कबड्डीचा अंतिम सामना सुरू असताना अचानक प्रेषक गॅलरी कोसळल्याची घटना दि.१० सोमवारी रात्री ९:३० वाजताच्या दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार या घटनेत ५० च्या जवळपास प्रेक्षक जखमी झाले

पुनवट येथे घरफोडी, ३२ हजारांचा मुद्देमाल लंपास

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील पुनवट येथे दि.७ शुक्रवारी रात्री दरम्यान घरफोडी झाली. यात ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. सदर घटनेची फिर्याद शिरपूर पोलिसात योगिता धोटे यांनी शनिवारी सकाळी दाखल केली. शिरपूर

मृतांमध्ये वणीतील सहा जणांचा समावेश

विलास ताजने, वणी: कोरपना येथून जवळ असलेल्या हेटी गावाजवळ काळीपिवळी आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा आता 11 वर पोहोचला असून यात वणीतील 6 जणांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. यात काळीपिवळी चालक सुजित बाळू टावरे हा

वणी–कोरपना रस्त्यावर भीषण अपघात… १० जण ठार, ४ गंभीर

विलास ताजने, वणी : वणी ते कोरपना रस्त्यावर दि.८ शनिवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान ट्रक आणि काळी-पिवळी या प्रवासी वाहनांची जोरदार धडक  होऊन भीषण अपघात झाला. यात काळी-पिवळीच्या चालकासह दहा जणांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी आहे. या

शिरपूरच्या ‘त्या’ मामाभाच्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिरपूर ते शिंदोला मार्गावर कुर्ली जवळ (दि.५) बुधवारी दोन दुचाकींची धडक होऊन अपघात घडला होता. या अपघातात शिरपूर येथील विजय कामतवार वय ४५ आणि राकेश पारशिवे वय ३० हे दोघे गंभीर जखमी झाले होते. तर आबईच्या साई

स्वराज्य संकल्प मेळाव्यासाठी ब्रिगेडचे शेकडो कार्यकर्ते औरंगाबादला रवाना

वणी: महाराष्ट्रामध्ये राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी व वर्तमान राजकीय परिस्थिती बदलून शिवराय-फुले-शाहु-आंबेडकर व खेडेकर यांना अपेक्षित लोकशाही निर्माण करण्यासाठी दि. १८ मार्च २०१८ रोजी राज्यभर स्वराज्य संकल्प अभियान मोठ्या उत्साहात

शिरपूर येथे वीज पडून महिलेचा मृत्यू

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील शिरपूर येथे आज दि.८ शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान एका शेतात वीज पडली. यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर अन्य जण किरकोळ जखमी झाले. सुचिता महादेव गुरनुले वय ३० असे मृत महिलेचे नाव आहे.  वणी

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वाटप

57 लाभार्थ्यांना प्रत्येकी 40 हजारांचा धनादेश विवेक तोटेवार, वणी:  सर्वांना आपल्या हक्काचे व मालकीचे घर असावे या निमित्ताने केंद्र सरकारद्वारे ‘प्रधानमंत्री’ आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत 57 लाभार्थ्यांना प्रत्येकी 40

राजूर कॉ. येथे महामानवास अभिवादन

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर कॉलरी इथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहीद भगतसिंग चौकात घेण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून व पुष्पहार अर्पण करण्यात आले. राजूर विकास संघर्ष

लाठी-भालर वसाहत ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

विवेक तोटेवार, वणी: लाठी-भालर वसाहत या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या पौर्णिमा संतोष भोंगळे या विजयी झाल्या आहेत. त्यांनी योगिता मोहाडे यांचा दणदणीत पराभव केला. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा आणि विधानसभा…