शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धेला सुरवात
विवेक तोटेवार, वणी: सीएम चषक अंतर्गत वणीत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पुरुष कबड्डी स्पर्धेला बुधवारी 12 डिसेंबरला सुरवात झाली. या स्पर्धेत जवळपास वणी, झरी व मारेगाव येथील 60 चमुनीं भाग घेतला आहे. पहिला रंगतदार सामना हा चिलई!-->…