राजूर येथे विजेच्या धक्क्याने लाईनमनचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर येथील सबस्टेशनवर वीज बंद करण्यासाठी गेलेल्या एका लाईनमनचा विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज सकाळी 7.15 मिनिटांनी घडली. घटना लक्षात येताच सुरक्षा रक्षकाने ही माहिती  अभियंता

झरी तहसील व पंचायत समिती कार्यालयात बायो म्यॅट्रिक मशीन लावण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात लहान व आदिवासी बहुल तालुका झरी म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो .या भागातील बहुतांश गावे आदिवासी निरक्षर, अज्ञानी असल्यामुळे तालुक्यातील बहुतांश योजनांची माहिती पोहचत नाही. शासकिय

लोकमान्य टिळक महाविद्यालयात सप्तदिनात्मक “लक्षवेध २०१८”

सुरेंद्र इखारे, वणी - "किमान एक हजार दिवस पर्यंत सातत्यपूर्ण रीतीने केलेले परिश्रम आणि तेवढाच काळ अविश्रांत रीतीने केलेली फळाची प्रतीक्षा हीच वैशिष्ट्यपूर्ण यशाचे गमक होय " असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ वणीचे अध्यक्ष आणि उद्योजक

आरोपी अनिल मेश्रामला एकदिवसाची पोलीस कोठडी

विलास ताजने, वणी : मारेगाव पोलिसांवर हल्ला करून आरोपी अनिल मेश्राम २६ नोव्हेंबर पासून  फरार होता. पोलिसांनी आरोपीच्या शोधार्थ हिवरीचे जंगल पिंजून काढले होते. मात्र आरोपी हाती लागत नव्हता. दरम्यान आरोपी घरी ये-जा करू लागल्याची माहिती

फक्त दोन वेळा खा, लठ्ठपणा दूर पळवा: डॉ. जगन्नाथ दीक्षित

विवेक तोटेवार, वणी: हवं ते खा. पण फक्त दोन वेळेस खा. दिवसातून दोन वेळा खाणे यासोबतच पायी फिरण्याकडे लक्ष दिले तर स्थुलता आणि मधूमेह यांना सहज दूर ठेवता येतं असा सल्ला प्रसिद्ध डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी वणीकरांना दिला. वणीतील शेतकरी लॉन इथे

आरोपी अनिल मेश्रामच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विलास ताजने, वणी : पोलिसांवर हल्ला करणारा आरोपी अनिल मेश्रामला पांढरकवडा पोलिसांनी आज दि. १६ डिसेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास पांंढरकवडा तालुक्यातील हिवरा (बारसा) येथील मंदिरात अटक केली. यावेळीही आरोपीने पोलिसांवर हल्ला चढवला

मारेगावजवळ भीषण अपघात, सैन्यदलातील जवानाचा मृत्यू

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथून दोन किमी अंतरावर इस्सार पेट्रोल पंप जवळ आज रविवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दोन जण ठार झाले. प्राप्त माहिती नुसार वासुदेव बापूराव कोयचाडे वय ४५. व सचिन

वणीत रक्तदान शिबिराचे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: 15 डिसेंबर रोजी वणीतील कमान चौकात राजपुताना हॉटेल समोर वर्धमान फाऊंडेशन व निस्वार्थ सेवा ग्रुप द्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान हे श्रेष्ठ दान समजल्या

झरी येथील लोक अदालतीत ३२ प्रकरणांचा निपटारा

सुशील ओझा, झरी: तालुका विधी समितीतर्फे आयोजित लोक अदालतीमध्ये ३२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यात ६ लाख ९४ हजार ५४० रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा झाली आहे. स्थानिक न्यायालयात ८ डिसेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

मुकुटबन येथे २२,२३ व २४ डिसेंबरला खंजेरी भजन स्पर्धा

सुशील ओझा, झरी : तालुक्यातील मुकुटबन येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सुवर्ण महोत्सव पुण्यतिथी व दत्त जयंती निमित्त गुरुदेव सेवा भजन मंडळ, राजराजेश्वर देवस्थान कमेटी व समस्त मुकुटबन ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने २२,२३ व