बेलदार समाजाची कार्यकारिणी गठीत

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सतपल्ली येथे बेलदार समाज कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यात राकेश मदिकुंटावार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. युवा विदर्भ बेलदार समाज संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष हनमंतू रजनलवार यांच्या अध्यक्षतेखाली

गोवारी येथे जलशुद्धीकरण केंद्र सुरू

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील गोवारी (पारडी) येथे एसीसी ट्रस्ट, दिलासा जनविकास प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत गोवारी यांच्या संयुक्त विद्यमाने जलशुद्धीकरण व शितकरण केंद्र सुरू करण्यात आले. ग्रामस्थांच्या मागणीच्या अनुषंगाने सदर उपक्रम

क्रुजरची बाईकला धडक, एक ठार तर एक जखमी

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यापासून दहा किमी अंतरावर असलेल्या म्हैसदोडका या गावाजवळ आज रात्री 8 वाजताच्या दरम्यान क्रूजर ने डिस्कवर या दुचाकी वाहनास जबर धडक दिली. यात दुचाकी वरील मंगेश देविदास नेहारे वय 22  याचा मृत्यू झाला तर

पोषण आहारातून पौष्टिक आहार बेपत्ता

विलास ताजने, वणी: शालेय विध्यार्थांचे आरोग्य सुदृढ राखण्याच्या उद्देशाने शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. त्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विध्यार्थांना दुपारचे जेवण देण्याची तरतुद केली आहे. त्याकरिता साप्ताहिक पोषण आहारा बरोबर

अनोळखी वृद्ध महिलेचा आढळला मृतहेह

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथे आज सकाळी (बुधवारी) एका अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हायवेवर विनायक कोटेक्ट जिनिंगच्या गेटच्या बाजूला हा मृतदेह आढळून आला. थंडीमुळे या वृद्धेचा मृत्यू झाल्याचा

कंत्राटीकरणातून सरकारी पदे भरण्याविरोधात वणीत निदर्शने

विवेक तोटेवार, वणी: सरकारी विभागात असलेल्या रिक्त पदांपैकी ७०% पदे कंत्राटीकरणातून भरती करण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात वणीत जोरदार निदर्शने करण्यात आली. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया ( DYFI ) चे वतीने वणीतील छत्रपती शिवाजी महाराज

पोलिसांवरील हल्ल्याची दिली आरोपीने कबुली

विलास ताजने, वणी : मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे पोलिसांवर आपणच हल्ला केल्याची कबुली आरोपी अनिल मेश्रामने मारेगाव पोलिसांना दिली. न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यादरम्यान मंगळवारी आरोपीची सदर घटनेबाबत चौकशी

धक्कादायक ! जुगादच्या वर्धा नदी किनारी आढळला मृतदेह

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्या पासून ३० किमी अंतरावर असलेल्या जुगाद गावा जवळून वाहणाऱ्या वर्धा नदी किनाऱ्यालगतच्या शेतातील पडीक जागेत पुरलेल्या अवस्थेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला.  सदर घटना दि. 17 डिसेंबर

आकाश सुर यांनी केला दिव्यांगांसोबत वाढदिवस साजरा

बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीचे वणी तालुका अध्यक्ष आकाश सुर यांनी दिव्यांगांसोबत वाढदिवस साजरा केला. १६ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी २ वाजता वणीतील अपंग निवासी कर्मशाळा येथे त्यांनी वाढदिवस साजरा केला. यावेळी शाळेतील

अडेगाव येथील ईशान मिनरल्स डोलोमाईट कंपनी तर्फे मोफत आरोग्य शिबिर

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथे पाहिजे त्या आरोग्य सुविधा नाहीत. ज्यामुळे सामान्य गोरगरीब रुग्णांना वणी, चंद्रपूर, पांढरकवडा नागपूर, किंवा यवतमाळ येथे जावे लागते. ह्या बाबींची जाणीव ठेऊन ईशान मिनरल्स प्रा. ली. डोलोमाईट अँड