वेकोलिच्या सुरक्षा रक्षकावर कोळसा तस्करांचा हल्ला
विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील भालर येथे सुरेश रक्षकावर हल्ला झाला असून यात सुरक्षा राशक जखमी झाला आहे. आज शनिवारी दुपारी चार कोळसा तस्करांनी हा हल्ला केला. महत्वाचे म्हणजे यावेळी क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी सोबत होते व त्यांच्या पुढेच!-->…