अखेर विनयभंगाच्या आरोपीस शिक्षा

सुशील ओझा, झरी: विनयभंगाचा आरोप असलेल्या एका आरोपीस न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. पितांबर प्रेमानंद सिडाम असे या आरोपीचे नाव असून तो अहेरअल्ली इथला रहिवाशी आहे. दोन वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे. तालुक्यातील पाटण पोलीस…

ग्रामसभेला फाटा देऊन तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड

सुशील ओझा, झरी: ग्रामपंचायत पातळीवर महात्मा गांधी तंटामुक्त समिती गठित करावे, असे शासनाचे आदेश आहे. मात्र, अनेक गावात समिती गठित झालीच नसून, ज्या ठिकाणी आहे, त्या गावांमध्ये सुरुवातीचा काळ सोडता समित्यांचे कार्य शून्य आहे. ग्रामसभेला फाटा…

दुचाकीने अवैध दारू तस्करी करणारा ताब्यात

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळकडून चंद्रपूर येथे जात असलेली अवैद्य दारू पकडून पोलिसांनी दारू तस्करावर कारवाई केली. यात एका व्यक्तीस अटक करण्यात आली. संबंधित तस्कराकडून 2400 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. शनिवारी ही घटना घडली. शनिवारी…

रुक्मिनी एन्टरप्राईजेसमध्ये ग्राहकांसाठी विशेष सूट

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील जत्रा मैदान रोडवरील काळाराम मंदिराजवळील रुख्मिनी एन्टरप्राईजेसमध्ये नवीन वर्षानिमित्त ग्राहकांसाठी आकर्षक सूट देण्यात आली आहे. यात सौंदर्य प्रसाधने, लोटस प्रॉडक्ट, गारमेंट्स इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. सोबतच…

झरी तालुक्यात दशरात्रोत्सवाचे आयोजन

  सुशील ओझा, झरी: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचा जयंतीनिमित्त झरी तालुक्यात दशरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड झरीतर्फे दि. ३ ते १२ जानेवारी या कालावधीत हा उत्सव होणार आहे. यात

मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंटमध्ये क्रीडा स्पर्धा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील  कॉन्व्हेंट येथे २७ डिसेंम्बर ते ३१ डिसेंबर या कालावधीत  शाळेत क्रीडा स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. शाळेचे मुख्याध्यापक सुभाष गजभिये, तसेच सहायक शिक्षक  लाजूरकर यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे

नागेश रायपुरे, मारेगाव: अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ व गाडगेबाबा महोत्सव समिती तालुका शाखा मारेगावच्या वतीने भव्य विभागीय खंजेरी भजन सम्मेलन व अकरा वर्षीय महाराष्ट्रातील प्रसिद्ध बालकीर्तनकार ह.भ.प.कु. सई पंचभाई यांच्या कीर्तनाच्या

विविध मागण्यांसाठी श्री गुरुदेव सेनेचे धरणे

बहुगुणी डेस्क, वणी: येथील तहसील कार्यालयाचे समोर गुरुवारी श्री गुरुदेव सेनेच्या वतीने सुरक्षा जवान व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन केले. स्वतंत्र भारतात सुरक्षा जवान व अन्नदाता शेतकरीच दुःखी असेल तर या देशाच मोठं

आता एनसीसी आणि स्काऊट, गाईडच्या विद्यार्थ्यांनाही मिळतील अतिरिक्त गुण

विलास ताजने, वणी: महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण समितीच्या शिफारशीनुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्याची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली होती. तथापि काही त्रुटींमुळे बऱ्याच खेळाडू