वणीत संत रविदास जयंती निमित्त विविध कार्यक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथे संत रविदास जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत रविदास जयंती निमित्त दोन दिवस विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वणीतील कल्याण मंडपम् नगर भवन येथे जयंती सोहळा आयोजित करण्यात…

लो.टी. महाविद्यालयात गाडगेबाबा जयंती साजरी

रोहण आदेवार, वणी: वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात आज दि. 23/02/2019 रोजी संत गाडगे बाबा जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त महाविद्यायलात विविध कार्यक्रम घेण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शहरात शोभायात्रा काढण्यात आली.…

दिग्रसमध्ये रविवारी भव्य रोगनिदान व उपचार शिबिर

दिग्रस: दिग्रस येथील संत श्री डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पीटल ऍन्ड क्रिटीकल केअर सेंटर येथे रविवारी दि. २४ फेब्रुवारीला भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते २ वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे. या शिबिरात विविध विषय आणि…

अल्पवयीन तरुणीस फूस लावून पळवून नेल्याची तक्रार

विवेक तोटेवार, वणी: वडगाव (मार्डी) तालुका मारेगाव येथील एका 10 व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या तरुणीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वडगाव (मार्डी) येथील तरुणीच्या आई वडिलांनी वणी पोलिसात दिली आहे. या तक्रारीवरून वणी पोलिसात संशयित…

दापुरा येथे कुपोषीत बालक, स्तनदा व गरोदर माता तपासणी शिबिर

मानोरा (प्रतिनिधी): तालुक्यातील दापुरा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मानव विकास मिशन अंतर्गत नुकतेच कुपोषीत बालक व गरोदर व स्तनदा माता तपासणी शिबीर पार पडले. या शिबीरात 90 गरोदर माता, 30 स्तनदा माता व 35 बालकांची तपासणी करण्यात आली. तसेच…

बेलदार समाज महिला स्नेहमिलन सोहळा उत्साहात

विवेक तोटेवार,वणी : बेलदार समाज महिला स्नेहमिलन सोहळा गणपती मंदिर, बेलदारपूरा, येथे झाला. समाजातील महिलांचा एकमेकांशी परिचय व्हावा याकरिता हे स्नेहसंमेलन घेण्यात आले. काश्मीर मधील पुलवामा हल्यातील शहिदांनाश्रद्धांजली देऊन कार्यक्रमाला…

संत रविदास महाराज व शिवजयंती उत्साहात

बहुगुणी डेस्क, वणीः संत रविदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येथील तहसील कार्यालयात उत्साहात साजरी झाली. शासकीय परिपत्रकानुसार महामानवांच्या जयंती साजऱ्या करण्याचे आदेश आहेत. संत रविदास महाराजांची जयंतीदेखील साजरी व्हावी…

शिंदोला, येनक, परमडोह, हनुमाननगर परिसरात शिवजयंती साजरी

विलास ताजने, वणी : शिंदोला परिसरातील येनक, परमडोह आणि हनुमान नगर  येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने ग्रामस्वच्छता करण्यात आली. रस्ते रांगोळ्यांनी सजविण्यात आले. येनक येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच तातोबा बोंडे,…

भर बाजारात केला तरुणीचा विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी 11 फेब्रुवारीला बाजारात भाजी खरेदीसाठी गेलेल्या एका तरुणीचा हाथ पकडून व तिचा पाठलाग करून एका तरुणाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणी ही प्रकृती खराब असल्याने 20 फेब्रुवारीला वणी पोलीस स्टेशन गाठून…

मानोरा तालुक्यात ठिकठिकाणी सेवालाल महाराज जयंती साजरी

कारंजा: मानोरा तालुक्यातील अनेक गावामध्ये सद्गुरू संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. अनेक गावांमध्ये भागवत सप्ताह तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संत श्री डॉ रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पीटल दिग्रसचे…