सुतार समाजाच्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव शनिवारपासून

रोहण आदेवार, वणी : मयात्मज विश्वकर्मामय झाडे सुतार समाज संस्था वणी, सुतार समाज युवा मंच व महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सुतार समाजाचे आराध्य दैवत प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव दिनांक १६ व १७ फ्रेबुवारी २०१९ रोज शनिवार व रविवारला महादेव…

वणीत संत रविदास महाराज जयंती सोहळा 14 व 15 ला

बहुगुणी डेस्क, वणी: मानवतेचे प्रेरणास्थान संत रविदास महाराज यांची जयंती वणी शहरात 14 व 15 फेब्रुवारीला साजरी होत आहे. या निमित्त गुरूवारी सकाळी 6 वाजता संत रविदास सभागृह ते आंबेडकर चौक दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. सायंकाळी…

श्रीतेश कोरडे यांना नागपूर विद्यापीठाचे सुवर्णपदक

बहुगुणी डेस्क, वणी - येथील पंचायत समिती शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख राजेंद्र कोरडे यांचा मुलगा श्रीतेश हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथून एम टेक ( कॅड / कॅम्प )या अभ्यासक्रमात नेत्रदीपक प्रगती करून प्रवीण्य श्रेणीत…

कुर्ली ते शिंदोला मार्गावर दुचाकीची उभ्या ट्रकला धडक

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील कुर्ली ते शिंदोला रस्त्यावर नादुरुस्त स्थितीत असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक लागून एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि.११ सोमवारी रात्री आठ वाजता कुर्ली बसस्थानका जवळ घडली. संतोष मधुकर गौरकार ३५ रा.…

समाजशास्त्र विभागाची अपंग निवासी कर्मशाळेला शैक्षणिक भेट

रोहण आदेवार, वणी: येथील लोकमान्य टिळक महाविद्यालय समाजशास्त्र विभागाच्या वतीने शनिवारी अपंग (दिव्यांग) निवासी कर्मशाळा वणी येथे शैक्षणिक भेट देण्यात आली. या वेळी महाविद्यालयातील शिक्षकांनी अपंग विद्यार्थ्यांच्या कला, ते बाहेर पडून ते काय…

बसची अॅपेला धडक, युवकाचा मृत्यू

रोहण आदेवार, जोतिबा पोटे मारेगाव: मारेगाव कडून वणी कडे ऑटो क्रमांक MH29AN0373 जात असताना रविवारी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या गडचिरोली बसने समोरील ऑटो क्रमांक MH29AN0373 या वाहनाला धडक दिली. ओव्हरटेक…

वणीत आज संस्कार माऊली शिबिर

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत दिनांक 7 फेब्रुवारीला संस्कार माऊली शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 ते 5 या वेळेत बाजोरीया हॉल, वरोरा रोड येथे हे शिबिर होत आहे. आनंदी जीवन कसे जगावे याविषयावर हे शिबिर आहे. ताराचंद बेलजी हे या शिबिरात…

वणीत नाभिक समाजाचा विदर्भस्तरीय वधू-वर परिचय मेळावा      

सुरेंद्र इखारे, वणी: महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई शाखा यवतमाळ वणीच्या वतीने  दिनांक 16/02/2019 रोज शनिवरला शेतकरी मंदिर वणी येथे दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत  विदर्भस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. या नाभिक समाजाच्या…

जनावरे तस्करी प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज बाद

विलास ताजने, वणी : चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा नाक्यावर जनावरांची तस्करी करणाऱ्या भरधाव वाहनाने तपासणीसाठी वाहन थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाला चिरडल्याची घटना पंधरवड्यापूर्वी घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला संशयित…

वणीत नगर परिषद अंतर्गत विविध कामांचे भूमिपूजन

विलास ताजने, वणी: वणी नगर परिषद द्वारा दि. ३ फेब्रुवारी रविवारला विविध प्रभागातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. विशेष रस्ता अनुदान, घनकचरा व्यवस्थापन, चौदावा वित्त आयोग, अग्निसुरक्षा अभियाना अंतर्गत सदर कामे करण्यात येत आहे.…