कायर येथे विज्ञान दिवस साजरा

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील कायर येथील प्रयास विज्ञान स्कूलमध्ये विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध मॉडेलचे प्रदर्शन करण्यात आले. उपस्थित वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या…

शेतक-याचे कुटुंब व जनावरासह उपोषण

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील निळापूर येथील एका शेतकऱ्याच्या घरी जाण्याच्या रस्त्यावर एका इसमाने अतिक्रमण केले. त्यामुळे सदर शेतकऱ्याचा घरी जाण्याचा रस्ता बंद झाला. त्यामुळे सदर शेतकरी हा 7 मार्चपासून आपली पत्नी, मुलगा व जनावरांना सोबत…

वणीत भाजपच्या विविध कार्यक्रमांचा फ्लॉप शो

विवेक तोटेवार, वणी: लवकरच लोकसभेची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यानंतर पाच ते सहा महिन्यातच विधानसभेची निवडणूक होणार आहे. येणा-या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन सत्ताधारी पक्षांनी विविध कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. कार्यक्रम म्हणजे लोकांशी…

पतीनेच केला पत्नीचा खून: मूर्धोनी येथेे घडला थरार

विवेक तोटेवार, वणी: परराज्यातून पोटाची खळगी भरण्याकरिता आलेल्या पतीने घरगुती भांडणातून आपल्या पत्नीचा वीट व फरशीच्या तुकड्याने ठेचून खून केल्याची घटना सोमवारी तालुक्यातील मूर्धोनी येथे घडली आहे. गावातील एका महिलेच्या तक्रारीवरून वणी…

मुलांच्या हक्काची कूस गायब झाली: प्रा. डॉ. प्रशांत गावंडे

वणी: प्रत्येक बालक हे स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे असते. त्याने स्वतः संघर्ष करून निसर्गाकडून शिकावे असे अपेक्षित आहे. पण आज पालकांना मुलांसाठी वाट पहायची तयारी नाही. आजच्या छोट्या कुटुंब व्यवस्थेमुळे मुलांना मिळणारी हक्काची कूस गायब झाली.…

पर्समधून चोरट्यांनी लुटला दोन लाखांचा ऐवज

विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून चोरट्याने एक लाख रुपये रोख व सुमारे एक लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. चंद्रपूर वणी बसमधून…

मारेगावमध्ये दुचाकी व चारचाकीची टक्कर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणी-करंजी रोडवर दुचाकीस्वार व चार चाकी वाहन यात भीषण अपघात झाला. यात दुचाकी स्वार गंभीररित्या जखमी झाला. शनिवारी रात्री साडे सातच्या दरम्यान ही घटना घडली. प्राप्त माहिती नुसार दुचाकी स्वार सुधाकर गीताराम गोरे वय…

अर्जनविसाने केली शेतकऱ्याची फसवणूक, विकली जमीन

विवेक तोटेवार, वणी: लोक विश्वास टाकून आपले कागदपत्र संबंधीत लोकांकडे देतात. मात्र असे कागदपत्र सादर करणे एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले. या कागदपत्राच्या आधारे चक्क परस्पर जमीन विक्रीचा प्रताप उघड झाला आहे. एका शेतकऱ्याने आपल्या…

वाईगौळ व शेंदुरजना येथे स्तनदा व गरोदर माता तपासणी शिबिर

मानोरा (प्रतिनिधी): तालुक्यातील वाईगौळ व शेंदुरजना येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मानव विकास मिशन अंतर्गत नुकतेच कुपोषीत बालक, स्तनदा माता व गरोदर माता तपासणी शिबीर पार पडले. वाईगौळ येथे 47 गरोदर माता, 12 स्तनदा माता व 48 बालकांची तपासणी…

सावंगीत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील सावंगी लहान येथे शिवजन्मोत्सव युवा मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दि.१८ सोमवारी सायंकाळी सावंगी लहान आणि मोठी यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.…