स्मार्ट श्रीमती व युवती तर्फे महिला ग्रुप मेळाव्याचे आयोजन

सुरेंद्र इखारे, वणी: येथील स्थानिक वसंत जिनींग सभागृहामध्ये स्मार्ट श्रीमती व युवती ग्रुप तर्फे व जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त महिला रोजगार आणि बचतगटासंबंधी माहिती या विषयासंबंधी मेळाव्याचे आयोजन तसेच विविध…

बैलमपूर येथील युवकाची विष प्राषन करून आत्महत्या

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बैलमपूर येथील २२ वर्षीय तरुण युवक अजेय गुलाब टेकाम याने गावाजवळीलच गणपत तुमराम यांच्या शेतात १४ मार्चला रात्री विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. १५ मार्चला पहाटे गावातील नागरिक…

तेलंगणात कत्तलीसाठी जाणाऱ्या 51 बैलांची सुटका

सुशील ओझा, झरी: तेलंगणात तस्करीसाठी पायदळ घेऊन जाणा-या 51 बैलांची सुटका करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 6 लाख 12 हजारांचा मुद्देमाल…

आरोग्यधाम हॉस्पीटलमध्ये “महात्मा फुले जन आरोग्य योजना” सुरु

दिग्रस: दिग्रस येथील संत श्री रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाची ''महात्मा फुले जन आरोग्य योजना'' सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत पिवळे तसेच केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबाला वार्षिक दिड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले…

अबब !  कुरई येथे पुन्हा अवैध दारू विक्री

विलास ताजने, वणी :  अवैध दारू विक्रेत्यांना मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना दि.११ सोमवारी रात्री साडे नऊ वाजता घडली. तर काही आरोपी पोलिस येण्याचा सुगावा लागताच पळून गेले. सदर घटनेमुळे अवैध दारू विक्रेत्यांची मुजोरी वाढल्याचे…

महिलांनी घेतले स्वयंरोजगाराचे धडे

विवेक तोटेवार, वणी: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वणीमध्ये रविवारी 10 मार्चला महिलांसाठी कायदेविषयक सल्ला व लहुउद्योग प्रशिक्षण घेण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. दुपारी एक ते चार वाजताच्या…

दारू तस्करीला पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे पाठबळ !

सुशील ओझा, झरी: चंद्रपूर जिल्ह्यात होणारी दारू तस्करी व अवैध धंद्यांना लगाम लावण्यात पोलीस व उत्पादन शुल्क विभागाची क्षमता अपुरी पडली आहे. अवैध व्यवसायाला एकप्रकारे अप्रत्यक्ष या दोन्ही विभागाचे पाठबळ लाभत आहे. आता नव्या ठाणेदारांपुढे हे…

आज वणीत महिलांसाठी कायदा व लघुउद्योग मार्गदर्शन शिबिर

विवेक तोटेवार, वणी: जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिला सक्षमीकरणासीठी वणी मध्ये कायदेविषयक सल्ला, लायटिंग प्रशिक्षण व लघु उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण रविवारी 10 मार्चला  दुपारी एक ते चार या…

अवैध दारूविक्रेत्यांची महिलांना जबर मारहाण

विलास ताजने, वणी: अवैध दारू विक्री करताना पकडलेला मुद्देमाल घेऊन पोलिसात तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या महिलांना दारू विक्रेत्यांनी रस्त्यात अडवून मारहाण केल्याची घटना वणी तालुक्यातील कुरई येथे दि. ८ शुक्रवारी रात्री आठ वाजता घडली. सदर घटनेची…

मुकुटबनमधून चंद्रपूर जिल्ह्यात दारूचा सप्लाय

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. या जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत असताना शासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच याठिकाणी दारूचा महापूर वाहत आहे. झरी…