वीज वितरणच्या उपअभियंत्यांची बदली रद्द

सुशील ओझा, झरी: आदिवासीबहुल असलेल्या तालुक्यात वीज वितरण कंपनीचा कारभार उपअभियंता राहुल पावडे सुरळीत चालवित असताना त्यांची अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमतातून उमरखेडमध्ये बदली केली होती. मात्र, यामुळे नागरिक चांगलेच संतापल्याने पावडे यांची…

पैनगंगा नदीवरील पुलासाठी 25 कोटींची मंजुरी

सुशील ओझा, झरी : चंद्रपूर व यवतमाळ या दोन जिल्ह्यांना जोडणारा पैनगंगा नदीवरील पूल लवकरच साकारला जाणार आहे. यासाठी तब्बल २५ कोटींच्या खर्चावर शासनाने मंजुरीची मोहोर उमटविली आहे.. तालुक्यातील खातेरा गावाजवळील पैनगंगा नदीच्या पलीकडील चंद्रपूर…

सुरपाम व तिराणकर मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करा

बहुगुणी डेस्क, वणी: वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला असून यात पोलिसांचा सहभागी असल्याने पोलीस या प्रकरणाला वेगळे वळण देत असल्याचा आरोप विविध आदिवासी संघटनांनी…

वीज वितरण कंपनी विरोधात राष्ट्रवादीने फुंकले रणशिंग

बहुगुणी डेस्क, वणी: ग्राहकांना अवैधरित्या अव्वाच्या सव्वा बील पाठवणे, सारखे होणारे भायनियमन, गेल्या दोन तीन वर्षांपासून जोडणीचे शुल्क भरूनही अद्याप वीज जोडणी न करणे, कृषी पंपासाठी अनियमीत पुरवठा करणे, वीज चोरीचा भुर्दंड सर्वसामान्यांच्या…

वसंतराव नाईक एक ‘जननायक’

वसंतराव नाईक एक 'जननायक - डॉ. श्याम जाधव (नाईक) महाराष्टाच्या केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक, सामाजिक आणि अनेक क्षेत्रांमधे अत्यंत आदरानं आजही वसंतराव नाईक यांचं नाव घेतलं जातं. त्यांच्या अंतर्बाह्य जडणघडणीतून होणारं त्यांचं दर्शन हे…

भर पावसात दोन ट्रॅव्हल्स आगीत जळून भस्मसात

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी पहाटे तीन च्या दरम्यान चामाटे ले आऊट येथे उभ्या असलेल्या दोन ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यात दोन्ही ट्रॅव्हल्स जळून भस्मसात झाल्या आहेत. भर पावसात ही घटना घडल्याने तिथे एकच गर्दी जमली होती. वरोरा…

वीजेच्या धक्याने दूध विक्रेत्याचा मृत्यू

राजू कांबळे, वणी: आज रविवारी सकाळी साडे आठ वाजताच्या दरम्यान एका दूध विक्रेत्याचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कवडू वासूदेव दहेकर असं या दूध विक्रेत्याचं नाव असून ते नायगाव येथील रहिवाशी आहेत. कवडू वासूदेव दहेकार…

अवैध कोंबडी कटाई विरोधात राजूर कॉ. येथे आमरण उपोषण

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर कॉलरी येथे अवैधरित्या थाटलेल्या कोंबडी कटाईच्या दुकानांमुळे दुर्गंधी पसरली असून त्याबाबत चार महिन्यांआधी ग्राम पंचायतीला निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावर कोणतेही कार्यवाही न झाल्याने प्रवीण शेंडे यांनी…

शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक ‘टाईट’

सुशील ओझा, झरी: जिल्हा परिषद शाळा ही गोरगरीब, कष्टकरी लोकांच्या मुलांची शाळा ओळखली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी बहुतांश शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी इंग्रजी शाळेतील…

शाळेचा प्रश्न निकाली, वरांड्यात भरली होती शाळा

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे छत जून महिनाच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळात उडाले होते. २६ जून पासून शाळा सुरू होणार त्या अनुषंगाने प्रभारी सरपंच संदीप थेरे यांनी शाळेची डागडुजी करण्याची मागणी केली…