वाईगौळ प्रकल्पातील गलथान कारभारामुळे आरोग्यास धोका

मानोरा (प्रतिनिधी) : दिनांक 20 जून गुरूवार रोजी सकाळी वाईगौळ येथील म. जि. प्राधिकरण योजनेअंतर्गत येणा-या प्रकल्पातील जलशुद्धीकरण केंद्रातील पंपगृहात एक कुत्रा मृत अवस्थेत आढळून आला. हा कुत्रा गेल्या 48 ते 76 तासांपासून पाण्यात मृत अवस्थेत…

ट्रॅक्टर मालकाला १ लाख १५ हजारांचा दंड

सुशील ओझा, झरी: विनारॉयल्टी रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडण्यात आले. यावेळी ट्रॅक्टरमालकाला १ लाख १५ हजारांचा दंड करण्यात आला. या कारवाईमुळे रेतीतस्करांचे धाबे दणाणले आहे. रेतीघाटावरील बंदी उठताच रेतीचोरी सुरू झाली आहे.…

वणीत राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा

बहुगुणी डेस्क, वणी: काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा बुधवारी दिनांक 19 जून रोजी वणीच्या काँग्रेसतर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला. वणीतील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विवेक मांडवकर, प्रमोद निकुरे,…

बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फासी द्या

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून माळी महासंघ व वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी असलेल्या व्यक्तीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी…

रिंगणचे संपादक सचिन परब यांना संत चोखामेळा पुरस्कार

श्रीनाथ वानखडे, आळंदी- श्री संत मोतीराम महाराज संस्थानच्या वतीने दरवर्षी आषाढी वारीनिमित्त संत साहित्य आणि संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात येतात. या वर्षीचा संत चोखामेळा पुरस्कार रिंगणचे संपादक ह.भ.प. सचिन परब यांना…

झरीत बोगस दारूचा महापूर

सुशील ओझा, झरी : तालुक्यात एक वर्षांपासून दारू तस्करी मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, बोगस दारू विक्री होत असल्याची माहिती आहे. तालुक्यातील सतपेल्ली येथून वठोली ते तेलंगणात दारूचा पुरवठा होत केल्या जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी…

नगर परिषदेची माहिती देण्यास टाळाटाळ

विवेक तोटेवार, वणी: सरकारी कामकाजाबाबत माहिती मिळविण्याकरिता महाराष्ट्र सरकारने माहिती अधिकार 2005 चा नियम अस्तित्वात आणला आहे. या नियमानुसार सर्वसामान्य व्यक्तीही सरकारी कामकाजाबाबतचीहिती मिळवू शकतो. परंतु या माहिती अधिकार नियमाची सर्रास…

दगडी खाणीच्या खड्ड्यात बैलबंडी कोसळली

विलास ताजने, वणी : दगडी खाणीच्या खड्ड्यात बैलबंडी पडून शेतगड्यासह बैलाचा मृत्यू झाल्याची घटना मोहदा येथे दि.१८ मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. राहुल रामाजी मेश्राम वय ३२ रा. सुकनेगाव असे मृतकाचे नाव आहे. मोहदा येथील शेतकरी शंकर ढुमने…

टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे – खा. धानोरकर

विलास ताजने, वणी : वीज वाहिनीच्या कामासाठी पावरग्रीड कंपनी कडून शेतात टॉवर उभारले. मात्र संबंधित शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे वणी, झरी, मारेगाव, केळापूर, घाटंजी, आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांनी चंद्रपूरचे…

जल पुनर्भरणासाठी वणीत नदी नांगरण्याचा उपक्रम

विवेक तोटेवार, वणी: दिवसेंदिवस पाण्याची निर्माण होत असलेली समस्या, जलपुनर्भरणाचा अभाव यामुळे भविष्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होणार आहे. त्यावर मात करण्यासाठी वणीत विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे. त्यातील एक भाग म्हणून वॉटर…