प्रशासकीय अधिकारी सुस्त अन विद्यार्थी त्रस्त

विलास ताजने, वणी: देशात एकीकडे डिजिटल इंडियाच्या बाता करीत शहराचा विकास होत आहे. मात्र त्याचवेळी महात्मा गांधींच्या विचाराचा खरा भारत विकासापासून कोसो दूर आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे वणी तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद शाळा. ३ जून…

वणी पोलिस ठाण्यात विष प्राशन करून इसमाची आत्महत्या

विवेक तोटेवर वणी: एका इसमाने पोलीस ठाण्यात विष पिऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे वणीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सदर इसम मनोरुग्ण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे तर दुसऱ्या बाजूने पोलिसांनी तक्रार न घेता मारहाण…

खांदल्याजवळ ट्रक आणि दुचाकीची धडक

विलास ताजने, वणी : शिरपूर ते खांदला दरम्यान दुचाकी आणि ट्रकची धडक होऊन दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना दि.२५ मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्यान घडली. गणपत उर्फ अविनाश सीताराम पानघाटे वय ५० रा. कुर्ली असे मृतकाचे नाव आहे. गणपत पानघाटे हे वणीतील…

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन

सुशील ओझा, झरी: केंद्र सरकारची शेतक-यांसाठी असलेली पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबा करीता 2:00 हे. आर. पर्यत धारण मर्यादा होती, ती मर्यादा केंद्रशासनाने शिथील…

चोरट्याने फोडले कृषी केंद्र

सुशील ओझा, झरी: झरी येथील लक्ष्मी कृषी केंद्रात 20 जुलैच्या रात्री दुकानामागील खिडकी तोडून बियाणे चोरून नेल्याची घटना घडली. प्रमोद मंचलवार असे फिर्यादीचे नाव आहे. प्रमोद मंचलवार यांचे लक्ष्मी कृषी केंद्र नावाचे पोस्ट ऑफिसजवळ दुकान आहे. 21…

बोगस बीटी बियाण्याची विक्री करणाऱ्यांना अटक

विलास ताजने, वणी: बोगस बीटी बियाण्याची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीला शिरपूर पोलिसांनी दि.२२ शनिवारला अटक केली. यावरून वणी तालुक्यातील गावांत बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या मस्तकी मारल जात असल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर …

परमडोहच्या जि.प. शाळेची डागडुजी रखडली

विलास ताजने, वणी:  जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे परमडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत उडाले होते. मात्र जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाने अजूनही शाळेची डागडुजी केली नाही. परिणामी विद्यार्थ्यांना…

गोवारी येथे वीज पडून दोन बैल ठार

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील गोवारी (पार्डी) येथील शेतात वीज पडून बैलजोडी ठार झाल्याची घटना दि. २२ शनिवारी चार वाजताच्या दरम्यान घडली. सुदैवाने यात शेतकरी सूर्यभान किसन बदखल यांच्यासह अन्य मजूर बचावले. दुपारी चार वाजताच्या दरम्यान…