शिंदोल्यात सेनेच्या कामगार संघटनेच्या शाखा फलकाचे अनावरण

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिंदोला येथे दि.७ रविवारला शिवसेनेच्या भारतीय कामगार संघटनेची स्थापन करण्यात आली. यावेळी शाखा फलकाचे अनावरण शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास यांच्या हस्ते करण्यात आले. सह उदघाटक म्हणून उपजिल्हाप्रमुख…

गांजा तस्कर गजाआड

विवेक तोटेवार, वणी: शहरात रेल्वे स्टेशन परिसरात गांजाची खेप येत असल्याची गोपनीय माहिती यवतमाळ व वणी गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या आधारे पोलिस पथकाने धाड टाकुन गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहे. तस्कराकडून १४ किलो गांजा जप्त…

पावसामुळे बामर्ड्याचा पूल खचला

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बामर्डा गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा काही भाग खचल्याने गावकऱ्यांना ये जा करण्यासाठी असुविधा होता आहे. या संदर्भात गावातील गावकऱ्यांनी जि.प.सदस्य यांना रस्त्यावरिल पुल खचल्याने दुरस्ती साठी…

हिरव्या पाण्याचे गुढ अद्याप कायम

सुशील ओझा, झरी: जवळपास सहा दिवसांपासून हिरव्या झालेल्या खुनी नदीचे पाणी पिण्यास अयोग्य ठरले असून, नदीच्या आसपासच्या विहिरीचे पाणीही पिऊ नये, अशा सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. त्यामुळे नदीसोबत तिच्या किनाऱ्यालगतचे स्त्रोतही प्रदूषित…

संजय देरकर यांच्या घरी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

विवेक तोटेवार, वणी: आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहे. त्यादृष्टीने सर्वच उमेदवार आता प्रचाराच्या कामाला लागले आहे. आज मंगळवारी दिनांक 9 जुलै रोजी दुपारी 12 वाजता संजय देरकर यांच्या घरी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक…

खडी धामणी येथे महाआरोग्य शिबिर

कारंजा: संत श्री. डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलतर्फे कारंजा तालुक्यात ठिकठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण पाच टप्प्यात हे शिबिर होणार आहे. पहिले शिबिर गुरूवारी दिनांक 11 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र खडी धामणी…

अखेर स्थानिकांच्या आमरण उपोषणापुढे झुकली कंपनी

विलास ताजणे, वणी: वेकोलित वाहतूक करणाऱ्या कंपनीत स्थानिकांना डावलून परप्रांतियांना नोकरी देण्याच्या विरोधात वाहन चालकांचे निलजई तरोडा येथे आमरण उपोषण सुरू होते. अखेर दहाव्या दिवशी कंपनीच्या अधिका-यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य…

पाटण ग्रामपंचायतीचे सरपंच पायउतार

सुशील ओझा, झरी : तालुक्यातील पाटण ग्रामपंचायतच्या सरपंचांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केल्याचा ठपका ठेवून पायउतार करण्यात आले. विभागीय आयुक्तांनी या संदर्भातील आदेश पारित केला. तसेच सचिवाची चौकशी करून शितस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही दिले…

वणीतील नाट्य कलेला नवसंजीवनी: गजानन कासावर

बहुगुणी डेस्क, वणी: शहराला सांस्कृतिक वारसा लाभला असून अनेक कलावंताना या शहरातून नावलौकिक मिळाला आहे. अनेक नाट्य चळवळ शहरात होती.  वणीतील कलावंत नाट्य कलेत पारंगत होती. मागील काही वर्षे पासून नाट्य चळवळ थांबली होती. पुन्हा या  नाट्य कलेला…

आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये मोफत रोगनिदान शिबिर संपन्न

दिग्रस: दिग्रस येथील संत श्री डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल ऍन्ड क्रिटिकल केअर सेंटरमध्ये शनिवार दि. ०६ जुलै रोजी मोफत अपस्मार (मिरगी/फिट) रोगनिदान व उपचार शिबिर पार पडले. या शिबिरात यवतमाळ येथील सुप्रसिद्ध मेंदूरोग, मज्जा संस्था, व…