वणी निर्जंतुकीकरणास सुरूवात, शहरात फवारणी

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेने आवश्यक ती पावलं उचलली आहे. आज दिनांक 23 मार्च सोमवारी वणीतील मुख्य रस्त्यांवर फायरब्रिगेडद्वारा सोडीयम हायड्रोक्लोराईड या केमिकलची फवारणी करण्यास सुरूवात झाली आहे. आज…

गुढीपाडवा उत्सवावर कोरोनाचे सावट

जब्बार चीनी, वणी: गेल्या अनेक वर्षापासून शेतीपाठोपाठ आता व्यापार , व्यवसाय क्षेत्रालाही मंदीचे ग्रहण लागले आहे. त्यात आता कोरोनाच्या साडेसातीची भर पडली असल्यामुळे नजीकच्या काळात होणाया मराठी नववर्षाच्या गुढी पाडवा या सणावर कोरानाची छाया…

जनता कर्फ्यूला उत्स्फुर्त प्रतिसाद, रस्त्यावर शुकशुकाट

टीम वणी बहुगुणी: कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात 'जनता कर्फ्यू'चं आवाहन केलं होतं. त्याला वणी उपविभागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. वणी शहरात 'जनता…

अखेर ‘त्या’ संशयीत रुग्णाचा रिपोर्ट आला….

सुनील पाटील, वणी: शहरातील नांदेपेरा मार्गावर वास्तव्यास असलेल्या वेकोलित कार्यरत कर्मचा-याला कोरोनाची लागण झाल्याची अफवा काही दिवसापुर्वी पसरविण्यात आली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्याला वेकोलि प्रशासनाने तात्काळ नागपुर येथील…

परिसरात ऑनलाईन पाकीटमारी, सर्वसामान्यांची फसवणूक

जब्बार चीनी, वणी: केंद्र शासनाच्या सूचनेनुसार बॅंका, प्रशासनाकडून सर्व नागरिकांना कॅशलेश व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. बहुतांशी युवक-युवती तसेच व्यावसायिक आपले व्यवहार ऑनलाईन करीत आहेत. मात्र, सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या…

‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी हॅन्ड वॉश केंद्र उभारा

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात खासगी कंपनी आहे. कंपनीला काही निधी (सीएसआर फंड) सामाजिक कार्यासाठी करावा लागतो. सध्या ग्रामीण भागात कोरोनाची मोठ्या प्रमाणात दहशत पसरली असल्याने परिसरातील कंपन्यांनी सीएसआर फंडाचा वापर ठिकठिकाणी…

‘जनता कर्फ्यू’ला साथ द्या: आ. बोदकुरवार

बहुगुणी डेस्क, वणी: देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी यांनी दि. 22 मार्चला पूर्ण दिवसभर जनता कर्फ्यू स्वयंप्रेरणेने संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेनी मनापासून समर्थन द्या असे आवाहन वणी विधानसभा…

५५ ग्रामपंचायतला कोरोना विषयी उपाययोजना करण्याचे आदेश

सुशील ओझा, झरी: कोरोना बाबत जिल्हाधिकारी यांनी ग्रामीण भागातही विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन खबरदारीचे आदेश संपूर्ण जनतेकडे लक्ष ठेवण्यात आले आहे. याच अनुषंगाने गटविकास अधिकारी सुधाकर जाधव यांनी तालुक्यातील सर्व ५५…

मुकुटबन बाजार समितीत मास्कचे वाटप

सुशील ओझा, झरी: कोरोना वायरस पासून बचावाकरीता मुकूटबन बाजार समितीमध्ये कर्मचारी, मापारी व शेतकऱ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी सचिव रमेश येलटीवार यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सभापती संदीप बुरेवार, उपसभापती संदीप विचू, संचालक…

आरसीसीपीएल सिमेंट कंपनीला पुनर्वसन अधिका-यांची भेट

सुशील ओझा, झरी: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुनर्वसन अधिकारी यांनी झरी तालुक्याला भेट दिली. यात त्यांनी तहसील कार्यालयाला भेट देऊन परिसरातील कंपनीची संपूर्ण महिती घेतली. झरी येथील सभापती यांच्या क्वार्टर मध्ये तयार केलेली कोरोना टाइम…