अवैध दारूविक्री करणाऱ्या 4 जणांना अटक

विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण राज्यात संचारबंदी असताना तसेच बार व वाईनशॉप बंदचे आदेश दिले असताना ही परिसरात मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री सुरू आहे. आज बुधवारी वाघदरा येथे दारूची छुप्या रितीने अवैध विक्री करताना चार जणांना वणी पोलिसांनी…

संचारबंदी मजूर वर्गावर उपासमारीची वेळ

सुशील ओझा, झरी: देशासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाची दहशत पसरली आहे.जनतेला कोरोना विषाणूची लागण होऊ नये याकरीता सरकारने जिल्हाबंदी तसेच जमावबंदी व संचारबंदी लागू केल्याने रोजमजुरी हमाली करणाऱ्या लोकांचे हाल होत असल्याचे चित्र पहायला मिळत…

रेशनकार्ड धारकांना मिळणार 3 महिन्यांचे धान्य 

जब्बार चीनी, वणी: वणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या सर्व मार्केट, व्यवसाय, उद्योग बंद आहे. त्यामुळे गरिबांची उपासमार होऊ नये, यासाठी शासनाच्या आदेशानुसार तालुक्यातील 33 हजार…

वणीत फक्त ‘इथेच’ मिळणार भाजी आणि फळं

निकेश जिलठे, वणी: भाजी मंडई बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी आता केवळ मोजक्या चौकातील काही किरकोर भाजी व फळ विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली आहे. उद्या बुधवारपासून हा निर्णय लागू राहणार आहे. मुख्याधिकारींनी…

कोरोनाचा बाजार; संचारबंदीचा भाजीपाला

संपादकीय -  आज महाराष्ट्रातील काही भाजीमंडईचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. लोकांची त्या ठिकाणी अक्षरश: जत्रा भरलेली होती. लोक संचारबंदीला सहकार्य करीत आहे. मात्र मंडईतील गर्दी बघितले की ही संचारबंदी पालथ्या घागरीवर पाणी असल्याचे दिसून…

दुर्भा गावातील नागरिकांनी केले गावबंदी

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील शेकडो तरुण तरुणी कोरोना बाधित शहरातून तालुक्यातील अनेक गावात परतत आहे. कोरोनाची लागण दुर्भा गावातील जनतेला होऊ नये याची खबरदारी घेत दुर्भा (नवीन) येथे २४ मार्च रोजी मंगळवारी कोरोनाच्या संसर्गाच्या बचावासाठी…

बुधवारपासून वणीतील भाजी मंडई बंद

निकेश जिलठे, वणी: संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदीनंतर आता संचारबंदीही लागू झाली आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवांनाच सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र भाजीविक्रीचाही समावेश आहे. मात्र उद्या बुधवारी दिनांक 25 मार्चपासून भाजीमंडई…

क्रांती युवातर्फे संचारबंदीत मदत केंद्र

बहुगुणी डेस्क, वणी: संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदीनंतर आता संचारबंदीही लागू झाली आहे. या काळात सर्वसामान्य नागरिकांचे हाल होऊ नये यासाठी क्रांतीयुवा संघटनेतर्फे जिवनावश्यक वस्तू, औषधी, रुग्णवाहिका इत्यादींची सेवा देण्यात येणार आहे.…

संचारबंदीमुळे बँक सेवेवर मर्यादा

विवेक तोटेवार, वणी: दररोज करोना संसर्गाचा वाढत अससेला प्रादुर्भाव बघता राज्यभरात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवांसह बँकिंग सेवाही सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, बँकेत होणारी गर्दी…

संचारबंदीदरम्यान युवासेनेची हेल्पलाईन जाहीर

निकेश जिलठे, वणी: आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाली आहे. त्यानिमित्त वणी शहरातील नागरिकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. यात नागरिकांना हेल्पलाईनवर संपर्क करून औषधी, किराणा, गाडी इत्यादी…