मार्डी येथील दारु दुकानाला ठोकले सील

ज्योतिबा पोटे, मारेगाव: दारूचे दुकान बंदचे आदेश असतानाही मार्डी येथील देशी तथा विदेशी दारूचे दुकान राजरोसपणे सुरु होते.  परिसरातील दारूचे दुकानं बंद असल्याने इथे रोज तळीरामांची जत्रा भरायची. इथे होणारी गर्दी लक्षात घेऊन याबाबत उत्पादन शुल्क…

वकोलि कर्मचा-यांच्या जिवाशी खेळ

जब्बार चीनी, वणी: कोरोना आजाराच्या संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन तर राज्यात जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात संपर्कामुळे हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका…

कोरोनाचा ग्रामीण भागातील अर्थकारणावर परिणाम

जयप्रकाश वनकर, बोटोणी: सध्या सर्वत्र जगभरात चर्चेत असलेल्या कोरोन वायरसचे परिणाम आता ग्रामीण भागावर पडला असून, यवतमाळ जिल्यात जमाव बंदी कायद्या अंतर्गत गाव खेड्यातील पान टप-या चहा दुकाने आठवडी बाजार सुधा १४ एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश…

संचारबंदीत सेवा देणा-या कर्मचा-यांना ‘अरेनिकम’चे ड्रॉप्स

निकेश जिलठे, वणी: भर दिवसा रस्ते सुनसान झालेले... जो मुख्य चौकही मध्यरात्रीपर्यंत सुरू असतो तो ही भर दुपारी निर्मनुष्य.... रस्त्यावर केवळ मास्क बांधून आणि हातात काठी घेऊन पोलिसांचा वावर... अशाच एका वेळी एका मुख्य चौकात डॉक्टर पोहोचतात आणि…

संचारबंदीत हेअर सलून सुरू ठेवल्याने गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: सध्या राज्यभर संचारबंदी लागू आहे. प्रशासनाने संचारबंदी आधीच अनिश्चित काळासाठी हेअर सलून बंद करण्याचे आदेश दिले आहे. मात्र बंदच्या आदेशाकडे डोळेझाक करून हेअर सलून सुरू केल्यामुळे एका हेअर सलून चालकावर कारवाई करण्यात आली…

धक्कादायक… पुण्याहून वणीत आलेल्या अनेकांनी टाळली तपासणी !

जब्बार चीनी, वणी: सध्या संपूर्ण राज्य कोरोनाच्या दहशतीखाली जगत आहे. संसर्ग वाढू नये म्हणून बाहेरगावाहून येणा-या लोकांनी सर्वात आधी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र या आदेशाकडे दुर्लक्ष करून पुण्याहून व…

शाब्बाश… ‘या’ गावाने स्वतःला केले क्वारंटाईन !

जब्बार चीनी, वणी: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरी भागात संचारवंदी लागू करावी लागली . रस्ते निर्मनुष्य करण्यासाठी जागोजोगी पोलिस बंदोबस्त ठेवावा लागत आहे . मात्र यातही काही सुखद बातम्या कानी पडत आहेत . भालर या गावातील ग्रामस्थांनी एकत्र…

रवी गॅस एजन्सीची अत्यावश्यक सेवेसोबत मास्क वाटप सेवा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता त्याची सर्वांनीच धास्ती घेतली आहे. लोकांना सोशल डिस्टन्सिंग सोबतच मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करण्याचे सांगितले जात आहे. वणीमध्ये सध्या रवि गॅस एजन्सी संचारबंदीतही लोकांना सिलिंडर…

जगाचा निरोप घ्यायचा नसेल तर काही दिवस घरातच राहा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: रविवारी झालेला जनतेचा बंद न भुतो न भविष्यती ठरला. मात्र पाच वाजता नंतर कोरोनाशी लढण्यासाठी जे युध्द जनतेनी पुकारलं होतं त्याचं टाळ्या, थाळ्या वाजवून उन्मादात रुपांतर झालं. रस्त्यावर आलेल्या लोकांना घरी बसण्यासाठी…