झरीत बंदमध्ये चोरट्याने फोडले बार, 33 हजारांच्या दारूची चोरी

सुशील ओझा, झरी: सध्या कोरोनामुळे बियरबार आणि वाईन शॉप बंदचे आदेश शासनाने दिले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बार आणि शॉप बंद आहे. यायाच फायदा घेऊन चोरट्याने रात्री झरी येथील एक बिअर बार फोडले. सकाळी ही घटना उघडकीस आली. यात एकून 33 हजारांच्या…

राजूर ग्रामपंचायतीवर धडकल्या महिला

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर परिसरात अनेक छोटे मोठे कारखाने असल्याने इथे मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या आहे. सध्या लॉकडाऊनमुळे या मजुरांवर उपासमारीची परिस्थिती आली आहे. मजुरांना अन्न धान्य देण्याची मागणी बिरसा मुंडा येथील रहिवाशांनी केली…

पोलिसांतर्फे ट्रकचालकांसाठी भोजनाची व्यवस्था

सुशील ओझा, झरी: मुकूटबन येथील एका कंपनीत लॉकडाऊनमुळे मध्यप्रदेश येथील ट्रक अडकले आहेत. सध्या हॉटेल ,धाबे,खानावळ बंद झाल्याने ट्रक चालकांना जेवणाची सोय उपलब्ध होत नव्हती. दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी…

वणीत ऑनलाईन फुड मिळण्यास आणखी अवकाश

निकेश जिलठे, वणी: सरकारने तीन दिवसांआधी ऑनलाईन फूड डिलिव्हरीला परवानगी दिली. मात्र अद्यापही बाहेर गोंधळाचे वातावरण व काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे रेस्टॉरन्ट, खानावळ, किचन चालकांनी किचन सुरू केलेले नाही. परिणामी वणीकरांना आणखी तीन चार…

शासनाच्या लेखी ‘खाकी’ची उपेक्षाच !

जब्बार चीनी वणी: जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाशी लढताना संपूर्ण देशभराला फटका बसला आहे. मात्र या आजाराचा लवलेश सर्वसामान्यांना बसू नये, यासाठी पोलीस प्रशासन रस्त्यावर लढा देत आहे. शासन एकीकडे आरोग्य कर्मचार्याच्या विम्याची विम्याची…

आमदार बोदकुरवारांचा झरी तालुक्यात दौरा

सुशील ओझा, झरी: आमदार संजीवरेड़्डी बोदकुरवार यांनी झरी तालुक्याला भेट दिली. यावेळी त्यांनी तालुका दक्षता समिती व इतर प्रशासकीय समितीसोबत चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. चीनमधला कोरोना आता…

वणीत विनाकारण फिरणा-या वाहन चालकांवर कारवाई

विवेक तोटेवार, वणी: आज सायंकाळी वणी पोलिसांनी वणीत विनाकारण फिरणा-या लोकांवर कारवाई केली. टिळक चौकात झालेल्या या कार्यवाहीत वणी पोलिसांनी जवळपास 41 दुचाकी वाहनांवर कारवाई केली आहे. कारवाई करणा-यांचे वाहन पोलिसानी जप्त करत पोलीस ठाण्यात…

खरबडा येथे वीज पडून 5 गायींचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील खरबडा येथे वीज पडल्याने पाच गाईंचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. झरी तालुक्यात 28 मार्च रोजी रात्री अचानक वादळी वा-यासह पाऊस सुरू झाला. त्यात विजा मोठया प्रमाणात कडाडत होत्या. रात्री १०.३० दरम्यान खरबडा येथे…

बेजबाबदार वणीकर…. जत्रा मैदानात भरली लोकांची ‘जत्रा’

विवेक तोटेवार: आतापर्यंत पाळलेली शिस्त आज वणीकरांनी मोडत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. जे वणीकर काल पर्यंत अंतर राखा, सोशल डिस्टन्सिंग पाळा म्हणत होते त्याच लोकांनी आज रविवारी मात्र जत्रा मैदानात एकच गर्दी केली. सकाळी एपीएमसी मार्केटमध्ये…

वणीतील मंडईत सोशल डिस्टन्सिंगचा ‘भाजीपाला’

जब्बार चीनी वणी: संपूर्ण जगात धुमाकूळ घालणा या जीवघेण्या कोरोना विषाणूला प्रतिबंध घालता यावा म्हणून संपूर्ण भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले. प्रशासन अंमलवजावणीसाठी पूर्ण ताकद लावत असताना , वणीतील नागरिक ही वाव गांभीर्याने घेतलेली…