वणीत भाजीच्या दुकानाचा झाला भाजीपाला

जब्बार चीनी, वणी: शहरात इतर सर्व व्यवसाय बंद असल्याने अनेकांनी भाजी विक्रीचा धंदा सुरू केला आहे. त्यामुळे प्रमुख चौकात भाजी विक्रेत्यांचीच गर्दी जास्त दिसत आहे. याबाबत नागरिकांनी सोशल मीडीयावरून प्रशासनावर रोष व्यक्त केल्यानंतर नगर परिषदेचे…

मुकुटबनमध्ये संचारबंदीत फिरणाऱ्या 25 दुचाकीस्वारांवर कारवाई

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती पोलिसांनी 25 दुचाकीचालकांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही केली. सध्या राज्यात जमावबंदी आणि संचारबंदी सुरू आहे. मात्र संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवून काही लोक विनाकारण गाडीने…

वणीत संशयाचे वातावरण, विविध चर्चांना ऊत

जब्बार चीनी वणी: कालपासून काही होम कॉरेन्टाईन व्यक्तींना यवतमाळ येथे हलवण्यात आल्याचे पसरताच वणीमध्ये एकच खळबळ उडाली व विविध अफवांना पेव फुटले. काल वणीमध्ये दिवसभर 4 लोकांना कोरोनाची लागण झाली, 2 लोकांना लागण झाली, अशा अफवा सोशल मीडियातून…

मुकुटबनमध्ये शेतक-याची विष पिऊन आत्महत्या 

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील शेतकऱ्याने किटकनाशक आत्महत्या केल्याची घटना घडली. ३० मार्च रोज रात्री घडली. भूमन्ना लिंगन्ना मंदुलवार वय ३० वर्ष असे या शेतक-याचे नाव आहे. त्याने स्वतःच्या शेतात विष पिऊन स्वतःची जीवनयात्रा…

सॅनिटायझर मिळे ना… दारू ऑन डिमांड…

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विषाणूमुळे राज्यात तसेच संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रकारची दारू विक्री बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन वणी शहर व ग्रामीण भागात अनेक…

अडेगावच्या तरुणाची जनजागृतीसाठी अनोखी शक्कल

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील अडेगाव या गावातील एक तरुण सध्या स्वखर्चातून स्वतःच्या घरातून जनजागृती करीत आहे. त्याची ही जनजागृती करण्याची अनोखी शक्कल सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. घरावर लाऊस्पिकर लावून तो सकाळ संध्याकाळ लोकांमध्ये…

संचारबंदी भंग करणाऱ्या 36 जणांविरुद्ध कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी: प्रशासनाचे आदेश झुगारणा-या पोलीस विभाग व नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई करून 31 मार्च पर्यंत 36 लोकांविरुद्ध कारवाई करून भा.दं.वि. कलम 188 व 269 अंतर्गत गुन्हा दाखल केले आहे. या कारवाईत पोलीस विभाकडून 20 जणांविरुद्ध…

सावधान…! वणीत पोलिसांचे दंडे सुरू, अनेकांना ‘दे बत्ती’

जब्बार चीनी वणी: गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांबाबत मवाळ भूमिका घेतलेल्या पोलिसांवर अखेर दंडे उगारण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही विनाकारण घराबाहेर पडणा-यांची संख्या कमी होत नव्हती. अखेर पोलीस प्रशासनाने कठोर…

ईशान मिनरल्स कंपनीतर्फे अडेगावात हॅन्डवॉश केंद्र सुरू

सुशील ओझा, झरी: संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या विळख्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून ठिकठिकाणी हँडवॉश केंद्र व मास्क वाटप केंद्र सुरू आहे. याच अनुषंगाने ईशान मिनरल्सचे सहायक प्रबंधक मनोज सिंग यांनी पुढाकार घेऊन अडेगाव येथे…

संचारबंदीत खर्रा, दारूचा काळाबाजार

जब्बार चीनी, वणी: कोरोनाचा पार्श्वभूमीवर मंगळवारपासून राज्यात संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या संचारबंदीतही तालुक्यात खर्रा आणि दारूची लपून छपून चढ्या भावात अवैध विक्री सुरू आहे. या वस्तू आता घरपोचही दिल्या जात आहेत. त्यातच पान…