मारेगावात दोघे “होम कॉरेन्टाईन”
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथे विदेशवारी करून आलेल्या दोघांना डॉक्टरांच्या निगराणीत 'होम कॉरेन्टाईन' करण्यात आले आहे. यासोबतच कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यास खबरदारी म्हणून आरोग्य विभागाद्वारा दहा कॉरेन्टाईन बेडची व्यवस्था देखील…