प्रशासनाच्या पासचा वापर तंबाखू तस्करीसाठी

सुशील ओझा, झरी: बाहेरगावाहून किराणा व भाजीपाला आणण्यासाठी प्रशासनातर्फे संचार परवाना देण्यात आला आहे. या पासचा वापर गुटखा आणि सुगंधी तंबाखू आणण्यासाठी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मांगली व मुकूटबन येथील काही गुटखा तस्कर या…

धान्याची उचल केली नसतानाही ऑनलाईन उचल केल्याची नोंद

विवेक तोटेवार, वणी: अगोदर ग्राहकांचा अंगठा घेऊन रेशनच्या दुकानावर धान्य दिले जात होते. परंतु आता कोरोना विषाणूचा संसर्गामुळे एकाच मशीनवर अनेकांचा अंगठा लागत असल्याने दुकानदारांना स्वतःचा अंगठा लावून धान्य देण्याची परवानगी प्रशासनाने दिली…

स्वा.सावरकर शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: येथील स्वा. सावरकर नगर परिषद शाळा क्र.5 वणी ही महाराष्ट्र्रातील इतर शाळेप्रमाणे 16 मार्च पासून शासनाच्या आदेशानुसार पूर्णपणे बंद आहे. या काळात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. या लॉकडाउनचा…

बारवर पोलिसांची धाड, सव्वाचार लाखांची दारू जप्त

जब्बार चीनी, वणी: वणीतील एका सुपरिचत बारमध्ये धाड टाकून पोलिसांनी सुमारे चव्वा चार लाखांची दारू जप्त केली आहे. गुरुवारी  रात्री ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी बार मालकासह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. एसडीपीओ वणी यांच्या मार्फत ही…

मांगली गावात सॅनेटाईजरचे वाटप

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली ग्रामपंचायत द्वारे कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 व्या वित्त आयोग निधी अंतर्गत गावपातळीवर कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव लक्षात घेता संपूर्ण गावात निर्जंतुकिकरण फवारणी केली. तसेच गावातील एकूण ७००…

अडेगाव येथे रेशन दुकानात जादा दराने विक्रीचा आरोप

सुशील ओझा, झरी: लॉकडाउनमध्ये अडेगाव येथील रेशन दुकानात शासकीय नियमांचे उल्लंघन करून धान्याची विक्री होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ४८ रुपयात मिळणारे धान्य ७० रुपये तर ९० रुपयांच्या धान्यासाठी कार्डधारकांकडून १२० रुपये घेतले जात…

निजामुद्दीनला गेलेल्या ‘त्या’ तिघांचा रिपोर्ट निगेटीव्ह, मात्र….

जब्बार चीनी, वणी: यवतमाळ येथे आयसोलेशन वार्डमध्ये रिपोर्टची वाट पाहत असलेल्या वणीतील निजामुद्दीन येथे गेलेल्या तिघांचे तसेच वणीतील आणखी एक व्यक्ती अशा चौघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र काल आयसोलेशन वार्डातील 8 जणांना कोरोनाचा…

संचारबंदीचे नियम तोडणा-यांना न्यायालयाचा दणका

सुनील पाटील, वणी: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने संपुर्ण राज्यात संचारबंदी घोषीत केली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. पंरतु सोशल डिस्टंसींग व संचारबंदीचे नियम धाब्यावर ठेवून वावरणा-या 20…

मांडवी, बेलमपल्ली व पाचपोहर येथील हातभट्टीवर धाड

सुशील ओझा, वणी: पाटण पोलिसांनी मांडवी, बेलमपल्ली व पाचपोहर येथील हातभट्टीवर धाड टाकत 10 हजार 700 रुपयांची मोहाची दारू जप्त केली. तसेच या कारवाईत 5 हजार रुपये नगदी जप्त करण्यात आले. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आले. तर मांडवी येथील…

चौपाटी बार फोडणा-यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: वणीतील चौपाटी (मंजुषा) बार फोडणा-या चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. घटना उघडकीस आल्याच्या केवळ 24 तासांच्या आतच पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या घटनेत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून…