सिमेंट कंपनीतील मजुरांचा अखेर संयम संपला, मजूर आक्रमक

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट फॅक्टरीतील कामगारांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. लॉकडाऊनमधल्या मजुरांची कंपनीतर्फे योग्य ती देखभाल केली जात नाही. कंपनीत सोयीसुवाधांचा अभाव असल्याने अखेर मजुरांनी आक्रमक धोरण…

“मदत” किट साठी “नकद” वसुलीवर जोर

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या गोरगरीब कुटुंबावर उपासमारीची पाळी येऊ नये यासाठी शासनाने खबरदारी म्हणून रेशन दुकानाच्या माध्यमातून गहू, तांदूळ, तेल, डाळ, मीठचा पुरवठा केला आहे. शिवाय अनेक राजकीय पक्ष व सामाजिक…

तलवार घेऊन जिल्ह्याच्या हद्दीत शिरण्याचा प्रयत्न

विवेक तोटेवार, वणी: गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील रहिवासी असलेल्या एक इसमाने तलवार घेऊन यवतमाळ जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न केला. परंतु सीमेवर उभे असलेल्या पोलिसांनी त्याची झडती घेतली…

रात्रीस चालला मोठा खेळ… मुकुटबनमध्ये रंगले दारू नाट्य

सुशील ओझा, झरी: रात्रीची वेळ... अचानक एक व्यक्ती दारूच्या दुकानात शिरतो... कुणीतरी दारूच्या दुकानात शिरल्याची माहिती मिळताच तिथे वार्डातील काही तरुण गोळा होतात.... गोळा झालेल्या तरुणासाठी दारू बाहेर काढली जाते... त्याच वेळी तिथे महिला गोळा…

धानोरा गावात सॅनिटायझर वाटप तर टाकळी गावात फवारणी

सुशील ओझा, झरी: कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत असलेला प्रादुर्भाव पाहून ग्रामपंचायत धानोरा मार्फत संपूर्ण गावात निर्जंतुकीकण फवारणी करण्यात आली. तसेच धानोरा जुना, धानोरा नवीन, व गाडेघाट मिळून 430 कुटुंबाला घरोघरी जाऊन सॅनिटायझरचे वाटप करण्यात…

कोडपाखिंडी व वल्हासा येथे धान्य व किराणा वाटप

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील कोडपाखिंडी येथे मांगुर्डा येथील सृजन संस्थाच्या वतीनेगावातील विधवा परीतक्त्या व गरीब महिलांना अत्यावश्यक वस्तू वाटण्यात आल्या. यात ५ किलो तांदूळ, ५ किलो गहू, २ कीलो साखर, २ किलो तेल, २ किलो आलू, २ किलो कांदे,…

किराणा, रेशन दुकानातून पक्के बिल व दरफलक गायब

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पाटण झरी माथार्जुन शिबला व इतर गावात लहानमोठी किराणा दुकाने आहेत. तर तालुक्यात 106 रेशन दुकानदार असून हजारों कूपन धारक आहे. तालुक्यातील गोरगरीब जनतेकडून बहुतांश किराणा दुकानदार व रेशन दुकानदार कार्ड…

‘त्या’ टिप्पर पर अजुन कार्यवाही नाही

जब्बार चीनी, वणी: उच्च प्रतिच्या कोळशा ऐवजी माती दगडाचे मिश्रण रेल्वे सायडींग वर खाली करताना सुरक्षा गार्डनी पकडलेल्या टिप्परवर 20 दिवसांनंतर ही वेकोलिकडून कोणतीही कार्रवाई झालेली नाही. त्यामुळे प्रकरणाची तक्रार विजींलेसकडे करण्यात आली आहे.…

‘त्या’ टिप्पर पर अजुन कार्यवाही नाही

जब्बार चीनी, वणी: उच्च प्रतिच्या कोळशा ऐवजी माती दगडाचे मिश्रण रेल्वे सायडींग वर खाली करताना सुरक्षा गार्डनी पकडलेल्या टिप्परवर 20 दिवसांनंतर ही वेकोलिकडून कोणतीही कार्रवाई झालेली नाही. त्यामुळे प्रकरणाची तक्रार विजींलेसकडे करण्यात आली आहे.…

कोरोना व लॉकडाउनमुळे रस्ते बांधकाम अर्धवट

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, शहरी व ग्रामीण रस्त्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक वर्ष 2019-20 साठी मंजूर हजारो कोटीचे बांधकाम प्रगती पथावर असतांना कोरोना महामारी व लॉकडाउनमुळे राज्यातील सर्व…