सलून व्यवसायाला परवानगी द्या… नाभिक समाजाचे साकडे

बहुगुणी डेस्क, वणी:  लॉकडाऊनमुळे सलून चालक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत, त्यामुळे काही वेळेसाठी सलून दुकान सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नाभिक महामंडळातर्फे करण्यात आली आहे. सध्या देशभरात "कोरोना'मुळे "लॉकडाउन' व संचारबंदी लागू…

बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं ‘भजं’

जब्बार चीनी, वणी:  प्रशासन वेळोवेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहन करीत आहे. मात्र त्याला सर्वसामान्य नागरिकांकडून हरताळ फासला जात आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी शेकडो लोक एकत्र येतात. मात्र इथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा…

नोंदणी केल्याशिवाय कापूस आणू नये, समितीचे आवाहन

सुशील ओझा, झरी: नोंदणी न करता व मोबाईलवर एसएमएस आल्याशिवाय बाजर समितीमध्ये कापूस आणू नये असे आवाहन कृषी उत्पन्न बाजर समिती मुकुटबन तर्फे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणी ही 25 एप्रिलपर्यंत करता येणार आहे. नोंदणी केलेल्या शेतक-यांना…

साईनगरी येथे जुगार अडयावर पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: शहरातील साईनगरी येथील नव्याने बांधकाम होत असलेल्या एका घरात काही लोक जुगार खेळत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून पाच जणांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून जुगारातील पैसे जप्त करून विविध…

कोरोना संदर्भात खा. धानोरकरांची आढावा बैठक

जब्बार चीनी, वणी: कोरोना विषाणुच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गरजु लोकांना अन्न धान्यांचं वाटप करण्याच्या नियोजना संदर्भात खासदार बाळु धानोरकर यांनी येथील महसूल कार्यालयात तालुक्यातील महसूल, आरोग्य विभागासह नगरपालिका व इतर विभागातील…

विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण व बौद्धीक गेमची सुविधा

सुशील ओझा, झरी: आदिवासी बहुल तालुक्यात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व त्यांच्या शिक्षणाचा विचार करून मुकूटबन येथील एका ध्येयवेड्या शिक्षकाने वर्ग 1 ते 8 च्या विद्यार्थांकरीता ऑनलाईन अभ्यास व गेमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा…

“अबब ! कोरोनामुळे उघडे पडले लोकांचे नैसर्गिक चेहरे”

तालुका प्रतिनिधी, वणी:  'लाख छुपाओ छुप न सकेगा राज हो कितना गहरा, दिल की बात बता देता है असली नकली चेहरा' हे 'असली नकली' या चित्रपटातील गीत आयुष्याच अर्धशतक पूर्ण केलेल्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. दुर्दैवाने आज जगभर कोरोना विषाणूची…

खडकडोह येथे वीज पडल्याने गोठा जळून खाक

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील खडकडोह येथे शेतात वीज पडल्याने शेतातील गोठा जळाला. 18 एप्रिलच्या रात्री 3 वाजता दरम्यान ही घटना घडली. यात शेती उपयोगी वस्तू व जनावरांचा चारा जळून खाक झाला. यात शेतक-याचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. काल…

बाजार समिती प्रांगणातील व्यापा-यांचे धान्य भिजले

जितेंद्र कोठारी, वणी: शनिवारी मध्यरात्री वणीत वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पाऊसामुळे कृषि उत्पन्न बाजार समितिमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले चना, तूर व सोयाबीनचे पोते भिजून अंदाजे 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली…

शिवसेनेतर्फे शासकीय कर्मचा-यांना सॅनिटायझरचे वाटप

जब्बार चीनी, वणी: सध्या कोरोनामुळे आलेल्या आपत्तीमध्ये शासकीय कर्मचारी दिवसरात्र एक करून आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य करीत आहेत. त्या कर्मचा-यांना कोरोनापासून संसर्ग होऊ नये यासाठी शिवसेनेतर्फे आज रविवारी सकाळी 11 वाजता सॅनिटायझर व डेटॉल…