वणी पोलिसांची जुगार अड्यावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील एकतानगर येथे एका घरी सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकली. शनिवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी जुगार खेळताना चार जणांना रंगेहात पकडले. य प्रकरणी घरमालकासह पाच जणांना अटक करण्यात आली.…

मुकुटबन केंद्रावर सोमवार पासून सीसीआयची कापूस खरेदी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवाना बहुप्रतीक्षेनंतर दिलासा दायक बातमी मिळत आहे. मुकुटबन केंद्रावर २० एप्रिल सोमवार पासून सीसीआय व खासगी कापूस खरेदी सुरू होणार आहे. संचारबंदी मुळे कापूस खरेदी बंद करण्यात आली होती.…

कुंभा येथे दारूच्या दुकानातून तस्करी, पोलिसांची धाड

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी मध्यत्री कुंभा येथे दारूची अवैधरित्या तस्करी करणा-या सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी साडे सात लाखांची देशी दारू जप्त केली. तर सुमारे 24.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महत्त्वाचं…

भीमनाळा तलाव शिवारातील हातभट्टीवर पोलिसांची धाड

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भीमनाळा येथे गावठी मोहाची हातभट्टी वर ठाणेदार व कर्मचारी यांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली आहे. भीमनाळा तलाव शिवारात हातभट्टीवर दारू काढण्यात येत…

अखेर वेकोलिने ‘ते’ टिप्पर व ड्रायव्हरला केले ब्लॅक लिस्ट

जब्बार चीनी, वणी: उच्च प्रतिच्या कोळशाच्या ऐवजी माती दगडाचे मिश्रण रेल्वे सायडींगवर खाली करताना सुरक्षा गार्डांनी पकडलेल्या टिप्परवर अखेर 25 दिवसानंतर कारवाई करण्यात आली. सदर टिप्पर व त्याच्या ड्रायव्हरला वेकोलि वणी नार्थ मधून ब्लॅकलिस्ट…

एका गुन्ह्यासाठी अटक, उलगडली दुसरी घटनाही

विवेक तोटेवार, वणी: जवळपास 2 आठवड्यापुर्वी एक किराणा दुकान फोडणारे व दोन दिवसांपूर्वी घरातून मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यास वणी पोलिसांनी अटक केली आहे. मोबाईल चोरीच्या घटनेत आरोपींना ताब्यात घेतले असताना  याच आरोपींनी किराना दुकान फोडल्याचे…

देशी दारूचे दुकान वाचविण्यासाठी पोलिसांचा खटाटोप?

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे 'रात्रीस चाललेल्या खेळाने' आता वेगळेच वळण घेतले आहे. कहाणीमे ट्विस्ट येत पोलिसांनी चक्क दारू सापडली ते ठिकाण बदलवल्याने परिसरात एकच खमंग चर्चा रंगली आहे. लॉकडाऊऩच्या काळात अवैध दारू विक्री प्रकरणी कायमस्वरूपी…

शेतक-याची सीएम फंडाला 51 हजारांची मदत

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील गुरूनगर येथील रहिवाशी असलेल्या गंगाधर नानाजी मिलमिले या शेतक-याने मुख्यमंत्री सहायता निधीला 51 हजारांची मदत केली. सोमवारी 13 एप्रिल रोजी त्यांनी वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांना 51 हजारांचा चेक…

टाळेबंदीमुळे तळीरामाची घसा’बंदी’

जितेंद्र कोठारी, वणी: मागील एका महिन्यापासून सुरू असलेल्या टाळेबंदी (लॉकडाउन) मुळे राज्यातील सर्व वाईन शॉप व बियरबार बंद असून तळीरामाचे घसे कोरडे पडले आहे. मद्यपानची सवयी असलेल्या अनेक मद्यपिनां आता विड्रॉल सिम्पटमचा त्रास होऊ लागलेला आहे.…

ग्राहकांना घरबसल्याही भरता येणार वीजबिल

जब्बार चीनी, वणी: महावितरणच्या घरगुती, वाणिज्य बिलासह इतर सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्यांचे वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी महावितरणला दिले आहेत. सर्व वीजग्राहकांनी त्यांच्या वीज मीटरचे स्वत:…