विवाह सोहळ्यांच्या मंगल सनईत ‘कोरोना’चा बेसूर
जब्बार चीनी, वणी: कोरोना विषाणूमुळे लग्न सोहळ्याचे मंगलमय सूर बेसूर झाले असून, मंगल कार्यालय व लॉन्सचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मंगल कार्यालय व्यवसायाशी निगडित असणा-या घटकांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे.
कोरोनाचे वादळ जगभर पसरले…