वणीत पोलीस विभागातर्फे रक्तदान शिबिर

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील पोलीस स्टेशनमध्ये आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात वणीतील प्रतिष्ठीत नागरिक आणि पोलीस कर्मचारी अशा एकून 127 जणांनी रक्तदान केले. पोलीस ठाण्यातील दक्षता भवनात शासनाने सोशल डिस्टन्सिंगची गाईडलाईन पाळून…

मुकुटबनच्या तरुणांचा रक्तदान शिबिरात सहभाग

सुशील ओझा, झरी: उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्फत आज मंगळवारी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिरात यात मुकुटबन आणि परिसरातील तरुणांनी रक्तदान केले. सध्या कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान होणे बंद आहे. त्यामुळे ब्लड बँकेतील…

सीसीआयकडे कापसाचे 55 कोटी रुपयांचे चुकारे थकले

जब्बार चीनी, वणी: शासनाव्दारा हमी भावात खरेदी केलेल्या 55 कोटींपेक्षा जास्त कापसांचे चुकारे दीड महिन्यांपासून सीसीआयकडे थकीत आहे. तर वीस दिवसांपासून कापूस खरेदी बंद असल्याने घरी पडून असलेल्या कापसाचे करायचे काय या विचाराने शेतकरी सध्या…

वणीतील मुख्य रस्त्यांवर वाढली वरदळ

जब्बार चीनी, वणी: सकाळी 6 ते दुपारी 3 पर्यंत आवश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर निघण्याची सुट दिल्यानंतर वणीकर त्याचा गैरफायदा घेताना दिसत आहे. आज (मंगळवारी) शहरातील मुख्य रस्त्यावर संचारबंदी उठवल्यासारखे चित्र दिसून आले. लोक मुख्य रस्त्यावर…

गरिब आणि गरजुंच्या मदतीसाठी सरसावले नि:स्वार्थ हात

जब्बार चीनी, वणी: कोरोनाबाधित रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने शासनाने जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना, उद्योग_व्यावसाय बंद ठेवले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण आहे. परंतु या…

मुकुटबन येथे परराज्यातील 11 कुटुंबांना अन्नधान्य वाटप

सुशील ओझा, झरी: कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश म्याकलवार यांनी मुलीच्या वाढदिवसाला 11 कुटुंबियांना अन्नधान्य वाटप करत वाढदिवस साजरा केला आहे. रविवारी परराज्यातून सध्या मुकुटबन येथे अडकलेल्या 11 कुटुंबियांना हे साहित्य…

अवैध दारू विक्रेत्यांना ‘अच्छे दिन’

तालुका प्रतिनिधी, वणी: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात १४ एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू केली. दरम्यान देशातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर धंदे बंद केले. मात्र अशाही गंभीर परिस्थितीत अवैध दारूविक्रीची दुकाने सुरू आहे. त्यामुळे…

जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री, प्रशासनाचे दुर्लक्ष

विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणूमुळे संपूर्ण भारतात लाकडाऊन सुरू आहे. यात फक्त जीवनावश्यक वाटू वगळता इतर सेवा बंद आहे. जीवनावश्यक वस्तूचे कोणताही दुकानदार भाव वाढवणार नाही अशी सक्त ताकीद प्रशासनाकडून देण्यात आली असतानाही शहरात अनेक…

मित्राला सिमकार्ड देणे आले अंगलट, जावे लागले आयसोलेशनमध्ये

जब्बार चीनी, वणी: वणीतील निजामुद्दीन परिसरात गेलेल्या 3 लोकांना यवतमाळ येथे आयसोलेशन मध्ये नेण्यात आले आहे. त्यासोबतच आणखी एक म्हणजे चौथा व्यक्तीही यवतमाळच्या आयसोलेशनमध्ये आहे. मात्र तो निजामुद्दीनला गेला नव्हता. मात्र त्याचे सिमकार्ड…

पोस्टाच्या व्याजदरात घट, पुढील तीन महिन्यांच्या ठेवीवर घट

जब्बार चीनी, वणी: पोस्टाच्या विविध योजनांवरील व्याजदरात १.४ टक्के घट करण्यात आली आहे.  रिकरिंगच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहक शंभर रुपयांपासून २० हजार रुपयांपर्यंत पोस्टात बचत करतो. पोस्टात व्याजदर कमी मिळत असले तरी रिस्क नको म्हणून…