आजही अर्ध्याअधिक मजुरांना तपासणीविनाच प्रमाणपत्र

जब्बार चीनी, वणी: ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभाराबाबत 'वणी बहुगुणी'ने वृत्त प्रकाशीत करताच अखेर लॉकडाऊनच्या तब्बल दीड महिन्यानंतर ग्रामीण रुग्णालयात केवळ एक टेम्परेचर स्क्रिनिंग मशिन आली. मात्र हजारो मजुरांसाठी केवळ एकच मशिन असल्याने…

12 वाजतानंतरही वणीत सुरू होती मद्यविक्री

विवेक तोटेवार, वणी: काल रात्री उशीरा जिल्ह्यात (यवतमाळ नगरपालिका हद्द वगळून) मद्यविक्रीला सशर्त परवानगीचा आदेश काढण्यात आला. रात्री उशिरा आदेश आल्यामुळे आज केवळ एकच वाईन शॉप उघडण्यात आले. त्यामुळे वणीकरांनी दारू खरेदीसाठी एकच गर्दी केली.…

वनविभागाच्या अधिका-यांची आरोपीस मारहाण, दोघांविरोधात तक्रार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव वनपरिक्षेत्रात येत असलेल्या बोटोणी (पालगाव) येथील ५५ वर्षीय इसमास मारेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी व वनरक्षक यांनी मागील बुधवारी बेदम मारहाण केल्याची तक्रार दि. ५ मे रोजी मंगळवारला मारेगाव पोलीसात झाली आहे.…

सीसीआयने कापूस खरेदी सरसकट करावी

 सुशील ओझा, झरी: तालुका आदिवासी बहुल तालुका असून तालुक्यातील मुकुटबन येथे शासनाने सीसीीआयमार्फत कापूस खरेदी सुरू केल्याने बळी राजा सुखावला आहे. परंतु शेतकऱ्याचे घरी एक महिन्या पासून कापूस पडून आहे. त्याचे वजन कमी झाले आहे. शेतकऱ्यांच्या…

‘सिमेंट कंपनीतील कामगारांमुळे ग्रामवासीयांना कोरोनाचा धोका’

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन येथे गेल्या एक वर्षांपासून खाजगी सिमेंट फॅक्टरीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कंपनीत महाराष्ट्र राज्यासह उत्तरप्रदेश मध्यप्रदेश झारखंड बिहार तामिळनाडू ओरिसा तेलंगणा आंध्रप्रदेश  नागपूर चंद्रपूरसह इतर…

वणीत वाईन शॉप सुरू… अखेर तळीरामांचा घसा ओला…

जब्बार चीनी, वणी: लॉकडाऊनमुळे गेल्या दिड महिन्यापासून बंद असलेली मद्य विक्री सुरू करण्यास अखेर प्रशासनाने परवानगी दिली. त्यामुळे आज सकाळी सुजाता (शाम) टॉकीज परिसरातील वाईन शॉपीवर एकच झुंबड उडाली. मात्र आज एकच वाईन शॉप सुरू असल्याने सर्व भार…

परप्रांतीय मजुरांच्या वाटेला हेलपाटेच…

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी संपूर्ण दिवस वैद्यकीय प्रमाणपत्र काढणा-या मजुरांच्या नशिबी केवळ अवहेलनाच आली. आधी दुपारी 3 पर्यंत ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र ग्रामीण रुग्णालयात मजुरांची एकच…

धक्कादायक… तपासणी न करताच मजुरांना मेडिकल सर्टिफिकेट

जब्बार चीनी, वणी: मजुरांना नाव नोंदणीसोबतच डॉक्टरांच्या प्रमाणपत्राचीदेखील गरज आहे. त्यामुळे घराची ओढ लागलेल्या या मजुरांनी मंगळवारी वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली. ही परिस्थिती सांभाळण्यासाठी आरोग्य प्रशासनाने…

धक्कादायक…. होम कॉरेन्टाईन व्यक्तीचा वणीत मुक्त संचार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी तालुक्यात कोरोनाबाधित शहरातून तसेच बाहेर जिल्ह्यातून येणा-या व्यक्तींची ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारल्या जात आहे. परंतु शिक्का मारलेली व्यक्ती घराताच राहण्याऐवजी…

नाभिक समाजाला आर्थिक मदत देण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: शासन व सेवाभावी संस्थांकडून गरजू व गरीब कुटुंबाना रेशनकिटचे वाटप केले जात आहे, मात्र नाभिक समाज शासनाच्या सर्व योजने पासून वंचित आहे. त्यामुळे शासनाने नाभिक समाजाच्या समस्येकडे जातीने लक्ष देऊन आथिर्क मदत करावी…