आरसीसीपीएल कंपनीचे वरातीमागून घोडे
सुशील ओझा, झरी: गेल्या तीन दिवसांपासून मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेन्ट कंपनीतील हजारो मजूर पायीच घराकडे निघाले. यात झारखंड आणि बिहार येथील मजुरांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. कंपनीने वा-यावर सोडल्याचा आरोप करत मजुरांनी मुकुटबन सोडले.…