पिसगाव येथील तरुणाची आत्महत्या

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथील रोहित लालाजी दूधकोहळे वय २४ या युवकांनी पिसगांव पहापळ शिवारात गळफास घेवून आत्महत्यां केल्याची घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. रोहितने पिसगाव पहापळ शिवारात असलेल्या…

लॉकडाउन ठरत आहे वाळू तस्करांसाठी वरदान

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेले लॉकडाउन एकीकडे सर्व साधारण नागरिक, व्यापारी व मजूर वर्गासाठी श्राप ठरलं आहे तर दुसरीकडे वाळू तस्करांसाठी लॉकडाउन म्हणजे देवानं दिलेलं वरदान ठरत आहे. लॉकडाऊनच्या काळात सुरू असलेल्या…

रेशनची डी 1 रजिस्टर व ऑनलाईन यादी संशयाच्या भोव-यात !

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब व रोजमजुरी करून जगणा-या लोकांचे मोठे हाल होत आहे. तालुक्यातील बहुतांश गावातील शेकडो कुटुंबांना खासगी कंपनी, सामाजिक कार्यकर्ते, किराणा दुकानदार, संस्था, राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी यांनी…

मुकुटबनमध्ये दारूचे दुकान उघडताच मदयपींची खरेदीकरिता मोठी रांग

सुशील ओझा, झरी: कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शासनाने देशी विदेशी संपुर्ण दारूचे दुकान बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. दीड महिना बंद नंतर ११ मे रोज देशी दारू व वाईनशॉपीला सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडून विकण्याची परवानगी देण्यात…

‘दम’ असेल तर वाईन शॉप बंद करून दाखवावे: खा. धानोरकर

जब्बार चीनी, वणी: वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दारूचे दुकान बंद करावे यासाठी पुन्हा जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली. गेल्या वेळी आमदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे कारण देत तर यावेळी बाजारातील दारू दुकानांना परवानगी नसताना दुकान सुरू कसे…

रमजान ईद होईपर्यत दुकाने उघडण्याची परवानगी देऊ नये

विवेक तोटेवार, वणी: रमजान ईद असल्याने दुकानात मुस्लिम समाजातील अनेक जण खरेदीसाठी निघतात. दुकानात गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन होऊ शकत नाही. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे दुकान उघडण्यास परवानगी…

बाजार भरला… परवानगी नसलेली दुकानेही उघडली

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्ह्यात प्रतिबंधीत क्षेत्र वगळता शहरी व ग्रामीण भागातील दुकाने उघडण्याबाबतच यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी नवीन आदेश निर्गमित केले. त्यानंतर आज सकाळी वणी बाजार पेठेतील सर्वच दुकाने उघडल्यामुळे…

वणीत आजही मद्यपींच्या दारु खरेदीसाठी लागल्या रांगा

जब्बार चीनी, वणी: जिल्ह्यात मद्यविक्रीला परवानगी मिळताच वणीकरांनी आजही सकाळी दुकानासमोर एकच गर्दी केली. पुरेसा बंदोबस्त व दिलेले नियम व अटींचे पालन करत आज मद्यविक्री सुरू होती. भर उन्हात लोकांनी वाईनशॉप समोर गर्दी केली होती. एका वाईनशॉप…

वणीत प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा

विवेक तोटेवार, वणी: 10 मे रविवारी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस वंचित बहुजन आघाडी तालुका वणीच्या वतीने साजरा करण्यात आला. हा वाढदिवस कोरोनामुळे आलेल्या आपत्तीच्या काळात २४ तास आपल्या कर्तव्यावर…

‘आईटवार यांच्यावरील गुन्हे मागे घ्या’ शेतक-यांचे निवेदन

सुशील ओझा, झरी: मुकूटबन बाजार समितीचे सचिव रमेश येल्टीवार यांनी  ७ मे रोजी शेतकरी व समाजसेवक राम शेखन्ना आईटवार यांनी कार्यालयात येऊन अश्लील शिवीगाळ केली, मारून टाकण्याची धमकी देऊन मारहाण केली अशी तक्रार मुकुटबन पोलीस स्टेशनला केली यावरून…