ग्रामीण रुग्णालय अंधारात, अपु-या व्यवस्थेने निघाले वाभाडे

जब्बार चीनी, वणी: सध्या सर्वात चर्चचा विषय ठरलेल्या ग्रामीण रुग्णालयात पुन्हा एकदा बेजबाबदारपणाचा कळस बघायला मिळाला. आज शुक्रवारी संध्याकाळी शहरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात जनरेटर नसल्याने नुकत्याच प्रसूतीसाठी…

पोलिसांनी आवळला दारू तस्करांवर फास, आज तीन ठिकाणी कारवाई

विवेक तोटेवार, वणी: आजचा दिवस दारू तस्करी रोखण्याचा ठरला. आज पोलिसांनी 3 ठिकाणी कारवाई करत एकून 6 जणांना अटक केली. या कारवाईत एकून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे यात अटक कऱण्यात आलेले सर्व आरोपी हे वरो-याचे असून…

मारेगावजवळ पहाटे ट्रकचा अपघात

ज्योतिबा पोटे, मारेगाव: आज पहाटे मारेगाव शहराजवळ सूर्यपेठ (आंध्र प्रदेश) येथून अमरावतीकडे जाणारा आंबे भरलेला ट्रक पलटी झाला. यात ट्रकचालक जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. प्राप्त माहिती नुसार ट्रक चालक समीर शहा (19)…

धक्कादायक… वणीत सॅनिटायझर पिल्याने एकाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. सध्या कामधंदे बंद असल्याने अनेकांचा रोजगार गेला आहे. रोजगार गेल्याने अनेकांची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. त्यामुळे सध्या मद्यपी दारुऐवजी सॅनिटायझरचं सेवन करत…

वणी तालुक्यातील हजारों शेतकरी चना विक्रीच्या प्रतीक्षेत

जितेंद्र कोठारी, वणी: केंद्र सरकारच्या आधारभूत किमत योजने अंतर्गत नाफेडतर्फे तूर व चना खरेदी सुरु करण्यात आली असून स्थानिक खरेदी विक्री संस्थाच्या गलथान कारभारामुळे सोयाबीन व तूर पाठोपाठ चना खरेदीचाही पुरता बोजवारा उडाला आहे. तूर व चना…

झरी पंचायत समितीने केला पाणी टंचाईचा आराखडा

सुशील ओझा, झरी: तालुक्यात ५५ ग्रामपंचायत अंतर्गत १०६ गावे असून या गावातील पाणीटंचाई कडे ग्रामपंचायत व पंचायत समितीचे लक्ष आहे किंवा नाही या बाबत माहिती याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. गटविकास अधिकारी सुधाकर जाधव तालुक्यातील प्रत्येक…

झरी तालुक्यातील आठ जिल्हा परिषद शाळेला लागणार कुलूप ?

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र सरकारने १० पेक्षा कमी संख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ७९ जिल्हा परिषद शाळा बंद होणार असून शाळेतील वर्ग १ ते ५ वर्गातील…

गोमांस विक्री प्रकरणातील फरार आरोपीला अटक

विवेक तोटेवार,वणी: रविवारी 10 मे रोजी सकाळी 6 वाजता वणीतील लालपुलिया येथे एका दुचाकी घेऊऩ जाणा-या इसमाची तपासणी केली असता त्याच्या कडे 15 किलो गोमांस आढळून आले होते. या प्रकऱणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली होती मात्र त्यातील एका फरार…

खुशखबर… ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोनामुळे संपूर्ण जगावर संकट आले आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या वेळेचा सदुपयोग करून आपल्या जिल्ह्याची भौगोलिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय इ विषयात असलेली ओळख करून देण्यासाठी…

कोरोनाच्या काळातही ‘हा’ अधिकारी प्रीतीत गुंग

जब्बार चीनी, वणी: सध्या कोरोनामुळे इतर अधिकारी कर्तव्यात कोणतीही कसूर न ठेवण्याची काळजी घेत असताना मात्र एका विभागातील कार्यरत एक अधिकारी मात्र वेगळ्याच 'प्रीती'त गुंग असल्याचे दिसून येत असल्याने संबंधीत विभागात खमंग चर्चा रंगली आहे.…