परिक्षेविनाच संधी मिळाल्याने ‘ढ’ विद्यार्थी खुश

ज्योतिबा पोटे, मारेगाव: बौध्दीक क्षमतेला तोलण्यासाठी परीक्षेशिवाय दुसरे कोणतेच माध्यम सध्यातरी अस्तित्वात नाही. अभ्यासकांच्या बुद्धीमत्तेचे परीक्षण हे ठरलेल्या वेळापत्रकानुसार केले जाते. मात्र कोरोणा संकटाच्या परिक्षेत पास होण्यासाठी शालांत…

झरी तालुक्यात 2100 कुटुंबांना अन्नधान्य वाटप

सुशील ओझा, झरी: दीड महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्यामुळे तालुक्यातील गोरगरीब मजुरदार यांचे मोठे हाल झाले असून त्यांच्या वर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. रोजमजुरी करणार्याच्या गरीब जनतेच्या हातातील रोजगार गेल्याने आपले कुटुंब जगविणे कठीण…

झरी तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक

सुशील ओझा, झरी: सधा कोरोनामुळे ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दिनांक 6, मे 8 मे व 21 मेला तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासनकांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी तीन…

धक्कादायक…. चिलईच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा परस्पर केला व्यवहार

तालुका प्रतिनिधी, वणी: पिढ्यानपिढ्या मालकी हक्काच्या आणि वहिवाट सुरू असलेल्या शेतजमिनी एका डोलोमाईट व्यावसायिकाला प्रशासनाने परस्पर लिजवर करून दिल्याचा धक्कादायक प्रकर उघडकीस आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वणी तालुक्यातील चिलई येथील…

अखेर वरो-याजवळ सुकनेगावातून निघालेले मजुर ताब्यात

निकेश जिलठे. वणी: 10 दिवसांपूर्वी ते मजूर तालु्क्यातील एका गावातून पायीच निघाले... त्यांना मध्यप्रदेशात जायचे होते... 60 पेक्षा अधिक मजुरांना छोट्या मुलाबाळांसह प्रवास सुरू झाला... पोलिसांची नजर चुकवत त्यांची वाट सुरू होती... त्यांना गावाची…

अन् शाहरुख ठरला ‘डुप्लिकेट’…

जब्बार चीनी, वणी: शाहरुख खानचा डुप्लिकेट हा सिनेमा तुम्हाला माहिती असेलच. यात एक शाहरुख काहीतरी करतो आणि त्याचे परिणाम दुस-या शाहरुखला भोगावे लागतात. असाच काहीसा प्रकार वणीतील यवतमाळ येथे आयसोलेशनमध्ये भरती झालेल्या 'शाहरुख' सोबत घडला. तो…

सिंधी कॉलोनीत सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: शहरातील सिंधी कॉलनी परिसरात 2 मे शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास टाकलेल्या धाडीत पाच जणांना जुगार खेळतांना अटक केली आहे. या जुगारात प्रतिष्ठीत लोकांचा सहभाग आहे. त्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. संध्याकाळी…

परिसरातील ऑटोरिक्षा चालक चिंताग्रस्त

जब्बार चीनी, वणी: मागील महिनाभरापासून लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील जवळपास दहा हजार ऑटोरिक्षांची चाके थांबली आहेत. यातील दोन हजार ऑटोरिक्षा हे वणी उपविभागात आहे. केवळ उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या या व्यवसायातील चालकांची आता परवड होत आहे. लॉकडाऊन…

जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा

सुशील ओझा, झरी: संपूर्ण जग कोरोनाचा विळख्यातून जात आहे. शासन जनतेला अल्प दरात तसेच मोफत रेशन देत आहे. पण यातच काही रेशन दुकानदारांना सामान्य जनतेला लुटण्याची जणू सोनेरी संधीच मिळाली आहे. त्यातच आपल्या यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा अनेक तक्रारी…

शिबला येथील रेशन दुकानदाराबाबत दुसरी तक्रार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील रेशन दुकानदाराने चार वर्षांपासून कुपन असूनसुद्धा अन्नधान्य दिले नसल्याची तक्रार तहसीलदार यांना केली असून रेशन दुकांदारावर कार्यवाहीची मागणी केली आहे. शिबला आदिवासी समाजातील गरीब रोजमजुरी करून जीवन…