धक्कादायक… पेरलेले बियाणे उगवलेच नाही !

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कुर्ली या गावातील जवळपास 40 शेतकऱ्यांनी संकल्प कंपनीचे बियाणे घेतले. परंतु 4 दिवस लोटूनही बियाणे उगवलेच नाही व ते जमिनीतच सडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार केवळ कुर्ली गावातील शेतक-यांसोबतच…

एलआयसीने काढले 1339 दावे निकाली, ग्राहकांना 6 कोटींचे वितरण

विवेक तोटेवार, वणी: कोरोना संसर्गाच्या काळात कठिण परिस्थिती असतानाही एलआयसीच्या वणी शाखेने उत्कृष्ट कामगिरी करत 1339 दावे निकाली काढत ग्राहकांना सुमारे 6 करोडचे वितरण केले आहे. यासह कर्जवाटपातही संपूर्ण 100 टक्के ग्राहकांच्या केसेचचा…

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार शिरली शेतात

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगावहून वणी कडे जात असताना कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. कार कोलांट्या खात थेट शेतात शिरली. या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले. बुधवाररी संध्याकाळच्या सुमारास मांगरुळ शिवारात ही घटना घडली.…

वणीत चीनच्या भ्याड कृत्याचा निषेध

जब्बार चीनी, वणी: वणीत भारत-चीन सीमेवरील गलवान घाटीमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यासोबतच चिनी सैनिकांच्या भ्याड कृत्याचा निषेध देखील करण्यात आला. राष्ट्रसंवर्धन समिती तर्फे वणीतील शिवतीर्थावर हा कार्यक्रमात आयोजित…

चौकशी होण्यापूर्वी ग्रेडर व जिनिंग संचालकांना “क्लीन चिट” ?

जितेंद्र कोठारी, वणी: सीसीआयच्या कापूस खरेदीत करोडोंचा घोटाळा व जिनिंग फॅक्टरीमध्ये आग लागून सीसीआयचा करोडों रुपयांचा कापूस जळाल्या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच चौकशी अधिकाऱ्यांनी ग्रेडर व जिनिंग मालकांची…

‘या’ पत्रकारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

विवेक तोटेवार, वणी: एका वृत्तवाहिणीच्या पत्रकाराने हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्याबद्दल आक्षेपार्य विधान केल्याने या वृत्तवाहिणीच्या पत्रकारावर त्वरित गुन्हा दाखल करावा व या वृत्तवाहिनीवर बंदी आणावी, अशाप्रकारचे निवेदन 17 जून रोजी उपविभागीय…

मागासवर्गीयांवर होणा-या अत्याचाराची सखोल चौकशीची मागणी

विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण महाराष्ट्रात बौद्ध धर्मीय व मागास वर्गातील लोकांवर अत्याचार होत आहे. राजकीय दबाव टाकून असे प्रकऱण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे जातीवरून झालेल्या अत्याचाराची सखोल चौकशी करून आरोपींवर योग्य ती कारवाई…

बालाजी जिनिंग मधील आगीच्या घटनेची सखोल चौकशीची मागणी

संजय लेडांगे, मुकुटबन: मुकुटबन येथील बालाजी जिनिंग फॅक्टरीमध्ये दि. 9 जून रोजी सीसीआयने खरेदी केलेल्या कापसाच्या गंजीमध्ये आग लागून लाखोंचा कापूस जळाला असून सदर घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी झरी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सुशील हरिशंकर…

कोरोनाच्या काळातही ‘थुतरट’ मानसिकता समोर

जब्बार चीनी, वणी: देशभरासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा 3 लाखांच्या पार कधीच गेला आहे. प्रशासन वेळोवेळी प्रसार होऊ नये यासाठी सूचना आणि मार्गदर्शक तत्वे जाहीर करीत आहे. मात्र ज्या नागरिकांच्या…

अखेर वाहून गेलेला मृतदेह सापडला…

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी पळसोनी फाट्यावर झालेल्या अपघातात सीताराम बापूराव बेलेकर यांचा मृत्यू झाला. गावातील नदीकाठी अंत्यविधी करताना अचानक नदीला पूर आल्याने सीताराम यांचे पार्थिव सरनासह वाहून गेले होते. मात्र अखेर गावकऱ्यांनी मंगळवारी…