सावधान…. विना मास्क फिराल तर बसेल खिसाला चोट

विवेक तोटेवार, वणी: मंगळवारी 16 जून रोजी विना मास्क लावता शहरात फिरणाऱ्या एकूण 119 जणांवर कारवाई करीत दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई नगर परिषद, महसूल विभाग व पोलीस विभागाद्वारे संयुक्तपणे करण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा…

परिसरात शेतक-यांना युरिया उपलब्ध करून द्या

जब्बार चीनी, वणी: सध्या परिसरातील शेतकरी पेरणी करीत आहे. मात्र शेतक-यांना शेती साठी उपयुक्त असलेल्या युरियाची उपलबद्धता झालेली नाही. त्यामुळे वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील शेतक-यांना त्वरित युरिया उपलब्ध करून द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या…

देशव्यापी निषेध दिनानिमित्त विविध मागण्यांचे पंतप्रधानांना निवेदन

जब्बार चीनी, वणी: देशात आधीच बेरोजगारीने जनता त्रस्त असताना लॉकडाउन मध्ये 15 कोटी जनतेचा रोजगार हातातून गेला. त्यामुळे देशातील प्रचंड मोठा जनविभाग भुकमरीच्या उंबरठ्यावर आलेला आहे. या परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकार जनतेला दिलासा देण्याऐवजी…

कुख्यात रेती तस्कराला अटक कधी होणार ?

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथील रेती तस्कराची जामीन अर्ज खारीज होऊन आठ दिवस उलटूनही आरोपी अटकेपासून दूर असल्यामुळे आरोपीला अटक होणार की नाही ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. गेल्या काही घटनांमध्ये चोरट्यांना अवघ्या दोन तासात अटक करणा-या…

बाप लेकीचे एकाच वेळी रक्तदान..

जब्बार चीनी, वणी: कोविड- 19 च्या संकटात खालावलेला रक्तपुरवठा भरून काढण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे वतीने पूर्ण जिल्ह्यात दि. 14 जूनला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने वणी नगर परिषदेचे अध्यक्ष तथा भाजयुमोचे जिल्हा…

ग्रेडर व जिनिंग मालकावर कारवाई होणार का?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन येथील बालाजी जिनिंगला आग लागून सीसीआयने खरेदी केलेला केलेला 1600 क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली. मात्र याबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात आहे. जिनिंग मधील खासगी खरेदी…

बढती, बदली थांबल्याने पोलिसांचा हिरमोड

जब्बार चीनी, वणी: कोरोना संकटामुळे यंदा राज्यातील एकाही पोलिस अधिकारी, कर्मचा-यांची बदली अथवा बढती होणार नाही, असा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. त्यामुळे बढती आणि बदलीपात्र पोलिसांचा हिरमोड झाला आहे. वाढत्या कोरोना…

अंतीम संस्काराच्यावेळी प्रेत गेले वाहून

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पळसोनी जवळ रोडवर सोमवारी दुपारी झालेल्या अपघातात एक इसम जागीच ठार झाला. त्यांच्यावर नदीकाठी अंतिम संस्कार करण्यात येत होते.  दरम्यान नदीला पूर आल्याने मृतदेह वाहून गेला. सीताराम बापूराव बेलेकर (57) हे पळसोनी…

फवारणी स्प्रे पंपावर आकर्षक सूट

विवेक तोटेवार, वणी: मृग नक्षत्र सुरू झाले आहे. बळीराजा शेतीचा कामासाठी लागला आहे. मृगाचा पाऊस पडताच शेतक-यांनी टोबणीला सुरूवात केली आहे. सोबतच शेतामध्ये कचरा होऊ नये किंवा झालेला कचरा नष्ट करण्यासाठी औषधाची फवारणी केली जाते. वणीतील आझाद…

वाजंत्री व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी

जब्बार चीनी, वणी: लॉकडाऊनचा मोठा फटका बॅन्ड व्यावसायिकांना बसला आहे. संपूर्ण सिजन लॉकडाऊनमध्ये गेल्याने बॅन्ड व्यावसायिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यासारखी यवतमाळ जिल्हयातही बॅन्ड व्यवसाय सुरू करण्याची…