वणीत कोरोनाबाबत उलटसुलट चर्चेला उधाण

(क्लिक करून अपडेटेड न्यूज वाचा: धक्कादायक… अखेर वणीत कोरोनाचा शिरकाव….) जब्बार चीनी, वणी: सध्या वणी कोरोनापासून दूर असला तरी अध्येमध्ये संशयीतांमुळे खळबळ उडत असते. मात्र यावेळी एका संशयीतांमुळे वणीमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यात केंद्र…

कोरोनामुळे मंडप डेकोरेशन व्यावसायिक आर्थिक संकटात

जब्बार चीनी, वणी: कोरोना महामारीमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनचा मंडप डेकोरेशन व्यावसायिकांनाही चांगलाच फटका बसला आहे. मंडप डेकोरेश्न असोसिएशनच्या वतीने आर्थिक सहायता मिळण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना…

‘चीनी घुसखोरांना तात्काळ जशास तसे प्रत्युत्तर द्या’ 

जब्बार चीनी, वणी: भारत-चीन सीमेवरील गलवान घाटीमध्ये चीनी सैनिकाच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना वणीतील इंदिरा चौकात इजहार शेख मित्र परिवारातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी चीनी सैनिकांनी केलेल्या भ्याड कृत्याचा निषेध…

घुग्गूसचा पूल 22 जून पासून एक महिना बंद

विवेक तोटेवार, वणी: वणी–घुग्गूस मार्गावरील वर्धा नदीचा पूल जिर्ण अवस्थेत असल्याने नवीन पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. २२ जून पासून ३० दिवसांकरीता सर्व प्रकारच्या वाहनांना रहदारीस बंद करण्यात येनार आहे. त्या मार्गाने जाणा-या…

अवैधरीत्या रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नांदेपेरा जवळ असलेल्या सोनापूर मार्गावर अवैधरीत्या रेती वाहून नेणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल व पोलीस विभागाने कारवाई करीत ट्रॅक्टर जप्त केले आहे. सदर कारवाई ही 19 जून रोजी पहाटे 3 वाजताच्या दरम्यान करण्यात…

वणीतील विद्यानगरीत जुगार अड्यावर धाड

विवेक तोटेवार, वणी: गुरूवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास शहरातील विद्यानगरी येथील आर आर ढाबा या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली. ज्यामध्ये 13 जुवाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 3 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात…

एकमेकांवर कुऱ्हाड, सबलीने वार…. एक जखमी

वणी बहुगुणी डेस्क: मारेगाव तालुक्यातील चोपण येथे शेताचे वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन एकमेकावर कुऱ्हाड सबळीने हल्ला केल्याची घटना गुरुवारी 18 जूनला संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणी एक जण जखमी आहे. दोन्ही गटातील व्यक्तींनी…

बेड्यावरील गावठी दारू अड्ड्यावर धाड

नागेश रायपुरे, मारेगाव: गोंडबुरांडा येथे मोहफुलाची दारू काढणा-या चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच बॅरल मोहाची दारू जप्त केली आहे. बुधवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान मारेगाव पोलिसांनी ही कारवाई केली. गोंडबुरांडा येथील बेड्यावर…

आज वणीत हजरत ख्वाजा मो. हयात यांचा उर्स

जब्बार चीनी, वणी: हजरत ख्वाजा मोहम्मद हयात रहमतुल्ला अलय यांच्या उर्स (पुण्यतिथी) निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोमिनपुरा येथील दर्ग्यात हा उर्स साजरा केला जाणार आहे. यावर्षी कोरोना माहामारीमुळे अत्यंत साध्या पद्धतीने…

बहुचर्चीत संतोष वाटेकर हत्या प्रकरणात एक संशयीत ताब्यात

जब्बार चीनी, वणी: बहुचर्चीत संतोष वाटेकर हत्या प्रकरणी एका संशयीताला चंद्रपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयीताचे नाव लखन उर्फ रविकांत नक्षीने असून त्याला बुधवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. त्याला कोरपना न्यायालयात हजर…