अडेगाव येथील तरुणाला बेदम मारहाण 

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील तरुण बंडू कवडू गोहणे वय २३ वर्ष हा १८ जून रोजी मुकूटबन येथून ५ हजार रुपये किमतीची दारू घेऊन जात असताना गावातीलच अनिल कुंटावार व त्यांच्या सहकार्यांनी गोहणे याची दुचाकी अडवून त्याला पकडले. त्याला अनिल…

कॉरेन्टाईनने गाठले अर्धशतक, 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी

जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण आढळताच प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत कॉरेन्टाईन करण्याचा वेग वाढवला. आज कॉरेन्टाईन झालेल्या व्यक्तींनी अर्धशतक गाठले. सध्या परसोडा येथील कोविड केअर सेंटरमधल्या विलगीकरण कक्षात 48 तर 6…

‘दादां’च्या पार्टीने केला वांदा, वाढवले अनेकांचे टेन्शन

जब्बार चीनी, वणी: आठवड्याभरापूर्वी एका पार्टीसाठी वणीतील प्रतिष्ठीत लोक एकत्र आले. पार्टीत सर्वांनी एकच धमाल केली. पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. घरी गेले. मात्र पार्टीत सहभागी होणा-या लोकांना याची पुसटशीही कल्पना नव्हती की ती पार्टी…

जुगार अड्यावर धाड: 8 जणांना अटक

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेने 21 जून रविवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास वणीतील तेली फैल येथे जुगार अड्यावर धाड टाकून 8 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीमध्ये…

मास्क न घालणा-यांवर झरी तालुक्यात दंडात्मक कारवाई

सुशील ओझा, झरी: जिल्ह्यात शहरी भागासह आता ग्रामीण भागातही करोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा यवतमाळ, दारव्हा, नेरमध्ये वाढत असताना आता वणीतही दोन रुग्ण आढळल्याने वणी विभागात भीतीचे वातावरण पसरले आहे.…

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदारांची पाहणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांनाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याकरिता व पिकांचे नुकसान प्रत्यक्ष पाहण्याकरिता शेतकऱ्यांच्या  बांधावर जाऊन सोयाबिन पिकांची पाहणी आमदार…

कोरोना अपडेट: वणीत आणखी 1 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये काल 2 कोरोना रुग्णाचे निदान झाले होते. यात आज पुन्हा एका रुग्णाची भर पडली. त्यामुळे वणीकरांसोबतच प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने शनिवारी रात्री 11 जणांना व आज दुपारी 19 जणांना अशा एकून…

कोरोना अपडेट: वणीतील 11 लोक कॉरेन्टाईन

जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये कोरोनाचे 2 पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 2 रुग्ण आढळताच प्रशासन तत्परतेने कामाला लागले असून त्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी रात्री पॉजिटिव्ह आढळलेल्या कुटुंबाच्या…

मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीच वडिलांची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे एका 55 वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळपासू घेऊन आत्महत्या केल्याची घटना संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र कोरोनामुळे आर्थिक संकट…

धक्कादायक… अखेर वणीत कोरोनाचा शिरकाव….

जब्बार चीनी, वणी: अखेर वणीमध्ये दोन कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कालपासून याबाबत विविध चर्चेला उधाण आले होते. मात्र प्रशासनाने अधिकृतरित्या दोन पॉजिटिव्ह रुग्ण आढल्याचे जाहीर केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पॉजिटिव्ह…