वणीकरांना दिलासा, आज एकही रुग्ण नाही…

जब्बार चीनी, वणी: आजचा दिवसही वणीकरांसाठी दिलासादायक ठरला. आज वणीतील एकही रिपोर्ट पॉजिटिव्ह आला नाही. आतापर्यंत वणीतील 68 व्यक्तींचे स्वॅब तापसणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यातील 59 रिपोर्ट प्राप्त झाले असून 54 व्यक्ती निगेटिव्ह आलेल्या आहेत…

तीन महिन्याचे विद्युत बिल माफ करा

जितेन्द्र कोठारी, वणी: महावितरण कंपनीने लॉकडाउन काळात प्रत्येक महिन्याला प्रत्यक्ष बिल न पाठवल्यामुळे बऱ्याच नागरिकांनी वीज बिल भरलेले नाही. त्यांना आता तीन महिन्याचा सरसकट बिल पाठविण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे…

वणीत भाजपतर्फे थाळीनाद आंदोलन

जब्बार चीनी, वणी: महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारच्या निष्काळजी पणामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज मिळावे यासाठी दि. 23 जूनला भारतीय जनता पार्टी वणी विधानसभेच्या वतीने…

वणीत पडळकरांविरोधात ‘जोडे मारा’ आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्याबद्दल राष्ट्रवादीतून जोरदार पडसाद उमटत आहेत. वणीत शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोडे मारा…

कोरोनानंतर आता नागरिकांना महावितरणचा झटका

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउनच्या कालावधीत मीटर रीडिंग न घेता महावितरणने वीज ग्राहकांना सरासरी रकमेचे बिल मोबाईल एसएमएस व महावितरण ऍप्स वर पाठविले. मात्र आता तीन महिन्यांची एकत्र मीटर रीडिंग घेऊन पाठवलेले वीज बिलांचे भरमसाठ आकडे बघून वीज…

दोन व्यक्तींचे स्वॅब पुन्हा तपासणीसाठी पाठवणार

जब्बार चीनी, वणी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 68 व्यक्तींचे स्वॅब तापसणीसाठी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत 58 रिपोर्ट प्राप्त झाले असून 53 व्यक्ती निगेटिव्ह आलेल्या आहेत तर 3 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्या आहेत तर उरलेल्या 2 व्यक्तींचे…

अवैध दारू व गॅस सिलेंडर विक्री करणारे झाले गावपुढारी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठे गाव व बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या मुकूटबन येथे अवैध दारू व गॅस सिलेंडर विक्री करणारे गावपुढारी झाल्याने गावातील इतर प्रामाणिक नेत्यांची प्रतिमा मलीन होत आहे. मुकूटबन येथील लोकसंख्या १२ हजार जवळपास…

वणीकरांना आज दिलासा… दिवसभरात एकही रुग्ण नाही

जब्बार चीनी, वणी: काल वणीत सहावा रुग्ण सापडल्यानंतर आज गुरुवारी एकही रुग्ण मिळाला नाही. त्यामुळे वणीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वणीत एकून 65 लोकांना कॉरेन्टाईन करण्यात आले होते. त्यातील 56 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 9 रिपोर्ट…

गूड न्यूज… 15 रिपोर्ट निगेटिव्ह, 4 रिपोर्ट येणे बाकी

जब्बार चीनी, वणी: काल वणीत सहावा रुग्ण सापडल्यानंतर आज सकाळी वणीकरांना गूडन्यूज मिळाली. यवतमाळला पाठवण्यात आलेल्या उर्वरीत 19 स्वॅब पैकी आज सकाळी 15 स्वॅबचा रिपोर्ट आला असून हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे वणीकरांना काहीसा…

नियम धाब्यावर बसवून पार्टी देणा-यांवर गुन्हे दाखल करा

जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यातच पॉजिटिव्ह निघालेला रुग्ण पार्टीमध्ये असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे वणीकरांमध्ये दहशत निर्माण झाली. दरम्यानच्या काळात नियम धाब्यावर बसवून एक नाही तर…