झरी तालुक्यात येणाऱ्या शिक्षकांना कॉरेन्टाईन करा

सुशील ओझा, झरी: शाळा सुरू होणार असल्याने तालुक्यात जिल्हा परिषद, खासगी इंग्लिश मिडीयम व आश्रम शाळेतील अनेक शिक्षक वणी, मारेगाव, पांढरकवडा, यवतमाळ व इतर ठिकानाहून तालुक्यात हजर झाले आहेत. अशा शिक्षकांनी स्वत:च खबरदारी म्हणून 14 दिवस…

अन् एसडीओंनी स्वत: पकडला खर्रा विक्रेता….

जब्बार चीनी, वणी: सध्या वणीत लॉकडाऊनमुळे अऩेक व्यवसायांना बंदी आहे. पानटपरी सुरू करण्यावरही प्रशासनाने बंदी आणली आहे. मात्र या बंदीमध्ये खर्रा विक्रेता स्वत: उपविभागीय अधिकारी यांनी पकडला. खर्रा विक्रेत्याकडून 14 खर्रे जप्त करण्यात आले असले…

वणीत भाव कडाडले… भाज्यांचे भाव गगणाला !

विवेक तोटेवार, वणी: आधीच कोरोनाच्या दहशतीत असलेल्या वणीकरांची सकाळ आज महागाई घेऊन उगवली. वणीत 'जनता कर्फ्यू' लागू होणार असल्याचे जाहीर होताच त्याचा तात्काळ प्रभाव शहरात दिसून आला. लोकांनी सकाळीच भाजी खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली.…

नवीन रुग्ण सापडल्यानंतर 19 व्यक्ती कॉरेन्टाईन

जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस वणीसाठी चिंता वाढवणारा ठरला. आज वणीत एक महिला पॉजिटिव्ह सापडली आहे. त्यामुळे सदर महिला राहत असलेला सेवा नगर परिसर हा कॉनटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषीत करण्यात आला आहे. आता सध्या वणीत प्रतिबंधित…

वणीत सोमवारपासून 5 दिवसांचा जनता कर्फ्यू

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाचा सातवा रुग्ण सापडताच वणीत एकच खळबळ उडाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात संसर्ग वाढू नये तसेच परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून वणीमध्ये सोमवारी दिनांक 29 जून पासून शुक्रवारी दिनांक 3 जुलैपर्यंत…

वणीत कोरोनाचा आणखी एक रुग्ण, रुग्णांची संख्या 7

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी कोरोनाने वणीकरांचे टेन्शन वाढवले. दोन दिवसांच्या निगेटिव्ह रिपोर्टनंतर आज वणीत आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळल्याने वणीकरांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे. आता वणीतील कोरोना रुग्णांची संख्या 7 झाली आहे. आज 9 जणांचे…

वणीत बँड कलाकारांचे आंदोलन, आर्थिक मदतीची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: कुठल्याही समारंभात वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांना मोठी मागणी असते. लग्नसराईत तर या कलाकारांच्या तारखा मिळणे मोठे मुश्किल असते. परंतू मागील तीन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे या शेकडो वादक कलाकारांवर उपासमारीची वेळ…

फरार रेती तस्कराच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना अद्याप अपयश

वणी बहुगुणी डेस्क: तस्करीतील रेती पकडण्यासाठी गेलेल्या महसूल अधिका-यांना धमकी देणा-या व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप असलेल्या रेती तस्कर उमेश पोद्दार याच्या मुसक्या आवळण्यास अद्याप पोलीस प्रशासनाला यश आलेले नाही. कारवाईस दिरंगाई…

गिट्टीच्या ढिगा-यावर सापडले मृत अर्भक

जब्बार चीनी, वणी: अवघे जग कोरोनाच्या विळख्यात सापडले असताना माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. चिखलगाव हद्दीतील सदाशीव नगर इथे एका गिट्टीच्या ढिगा-यावर एका अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. सध्या याबाबत विविध चर्चेला उधाण आले आहे.…

एकाच दिवसात मोबाईल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी 18 जून रोजी शास्त्रीनगर भागातून एका चोरट्याने खिडकीतून हात टाकून मोबाईल व 3000 रुपये नगदी चोरले होते. याबाबतची तक्रार 25 जून रोजी फिर्यादीने वणी पोलीस ठाण्यात दिला. पोलिसांनी 25 जूनला म्हणजे फिर्याद मिळालेल्या…