सावधान… अत्याधुनिक वाहनाद्वारे 3,682 वाहनांवर कारवाई
नागेश रायपुरे, मारेगाव: राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वर अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता, इंटरसेप्टर या आधुनिक कारच्या साहाय्याने वाहतुकीचे पालन न करणाऱ्या तब्बल 3,682 वाहनावर कारवाई करून, एकूण 13,74,200/- रुपयांचा अनपेड दंड आकारण्यात आला…