मारेगावात शिवसैनिकांनी जाळला येदुरप्पाचा पुतळा

नागेश रायपुरे, मारेगाव: बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ संतप्त शिवसैनिकांनी मारेगावात कर्नाटकचे मुख्यमंत्री येदुरप्पा यांचा पुतळा जाळून निषेध केला. रविवारी दुपारी शिवेसेनेतर्फे हे…

गो ग्रीन क्लबतर्फे वृक्षारोपण व ग्रंथायलाचे उद्घाटन सोहळा

नागेश रायपुरे, मारेगाव: क्रांतिदिन व जागतिक आदिवासीदिनी गो ग्रीन क्लबचे अध्यक्ष संजय चचाने यांच्या पुढाकारात वृक्षारोपण झाले. कुरेशी ले आउटयेथील देवस्थान परिसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा सोहळा झाला. तसेच सुसज्ज अशा स्पर्धापरीक्षा…

शिबला येथे जागतिक आदिवासीदिन साजरा

सुशील ओझा, झरी: जागतिक आदिवासीदिन रविवारी झरी तालुक्यातील शिबला येथे साजरा करण्यात आला. त्यानिमित्त क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदे झरी तालुकाध्यक्ष पांडुरंग पोयाम आणि कार्यकर्त्यांनी विविध…

मारेगावात जागतिक आदिवासी दिन साजरा

नागेश रायपुरे, मारेगाव: बिरसा ब्रिगेडने शहरात शेकडो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत रविवारी जागतिक आदिवासी दिन साजरा केला. शहरातील बिरसा मुंडा चौक येथे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हार अर्पण केले. यावेळी सर्व…

शिवसैनिक खवळले, वणीत येदुरप्पाचा पुतळा जाळून निषेध

जब्बार चीनी, वणी: बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ संतप्त शिवसैनिकांनी वणीत कर्नाटकचे मुख्यमंत्री येदुरप्पा यांचा पुतळा जाळून निषेध केला. रविवारी दुपारी शिवेसेनेचे जिल्हा प्रमुख…

पांढरकवड्यात पॉजिटिव्ह रुग्ण फिरत होते मोकाट !

अयाज शेख, पांढरकवडा: पांढरकवड्यात 35 पॉझिटिवह रूग्ण आढळल्याने पांढरकवडा शहरासह तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 268 वर पोहचली आहे. त्यानिमित्ताने प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप होत आहे. नवीन आढळलेले 35 रुग्णपैकी 28 रूग्ण हे शहरातील…

सावधान… मुकुटबन येथे आणखी 4 कोरोना पॉजिटिव्ह

सुशील ओझा, झरी: दोन आठ आठवड्याआधी तालुक्यातील मुकुटबन येथे 3 कोरोनाचे रुग्ण आढळले होते. कालच त्यांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली होती. मात्र ते रुग्ण बरे होऊन एक दिवस जात नाही तो मुकुटबन येथे आणखी 4 कोरोनाचे रुग्ण आढळून…

हृदयद्रावक…. आईची मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: पोटच्या 3 वर्षाच्या मुलासह आईने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे आज 9 ऑगस्ट रोजी 1.30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मोनाली लक्ष्मण पारखी (29) जय लक्ष्मण पारखी (3)…

संगीतसूर्य केशवराव भोसले यांना नांदीतूनच आदरांजली

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः संगीतसूर्य केशवराव भोसले यांची 9 ऑगस्टला जयंती . यावर्षी ती सोशल मीडियावरूनच साजरी झाली. मराठा सेवा संघप्रणित संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेने हा उत्सव ऑनलाईन साजरा केला. यातील…

गृह कर्ज माफ करण्याची चिखलगाव वासियांची मागणी

जब्बार चीनी, वणी: सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे चालू वर्षाचा गृहकर माफ करावा अशी मागणी चिखलगाव येथील नागरिकांनी केली आहे. याबाबत त्यांनी ग्रामपंचायत सचिवांना निवेदन…