आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये 15 ऑगस्ट निमित्त ‘फ्रीडम ऑफर’

विवेक तोटेवार, वणी: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे 15 ऑगस्ट निमित्त आझाद म्हणजेच 'फ्रीडम ऑफर' लॉन्च करण्यात आली आहे. यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर 100 रु ते 15 हजारांपर्यंतची…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नरसाळा येथे तपासणी शिबिर 

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नरसाळा येथे मारेगाव तालुका आरोग्य विभाग व कोरोना दक्षता समिती नरसाळा यांच्यावतीने तपासणी शिबिर झाले. कोवीड १९ अंतर्गत झालेल्या शिबीरात ग्राम पंचायत सभागृहात विलगीकरन कक्षात…

पुष्पा आत्राम यांचे आत्मकथन प्रकाशनाच्या वाटेवर

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: विविध सामाजिक परिवर्तन चळवळीच्या अग्रणी नेत्या पुष्पा आत्राम यांचे 'गोंडण' हे आत्मकथन प्रकाशनाच्या वाटेवर आहे. लवकरच ते वाचकांच्या हातात येईल, असे 'गोंडण' प्रकल्पाचे संयोजक कृष्णकुमार चांदेकर व विद्रोही कवी विलास…

क्रांतिदिन आणि आदिवासीदिनानिमित्त रानभाजी महोत्सव साजरा

सुशील ओझा, झरी: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि तालुका कृषी अधिकारी झरीजामणी अंतर्गत ९ ऑगस्टरोजी क्रांतीदिन व जागतिक आदिवासीदिन साजरा झाला. यानिमित्त रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी झरी तालुक्याचे पंचायत समिती…

पालिका अभियंत्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश

सुनील पाटील, वणी: माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील चोपणे यांनी शहरातील लाॅन व मंगल कार्याल्याच्या परवानगी व अटी शर्ती बाबत पालीकेला माहिती मागीतली होती. ती अद्याप पुरविण्यात आली नाही. या प्रकरणी राज्य माहिती आयुक्तांनी अभियंता मयूर दहिकर…

लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

जब्बार चीनी, वणी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया बुधवार 12 ऑगस्टपासून सुरू होत आहे. ही सत्र 2020-21साठीची प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. BA, B.Sc. व B.com. भाग 1 प्रवेशाचे ऑनलाइन फॉर्म 12 ऑगस्ट 2020 ते…

मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याची ऑनलाईन कार्यशाळा गुरुवारी

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती:  स्थानिक आय. क्यू. एसी. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था  व वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन कार्यशाळा होणार आहे.  गुरुवार 13 ऑगस्टरोजी मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याची ही…

अवैधरित्या औषधी विक्री करणे आले अंगलट

विवेक तोटेवार, वणी: शहरात वरोरा रोडवरील एका क्लिनिकमध्ये अवैधरीत्या औषध विक्री करणे वणीतील एका मेडिकल धारकास चांगलेच अंगलट आले असून या प्रकरणी संबंधीत प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ज्या क्लिनिकमध्ये ही विक्री सुरू…

कोरोनाचा आज सिक्सर… घोन्श्यात 4, गणेशपूर व तेली फैलात 1-1

जब्बार चीनी, वणी: आज एकाच दिवशी घोन्सा येथे 4 रुग्ण व ड्रीमलॅन्ड सिटी गणेशपूर येथे 1 व तेली फैल येथे एक रुग्ण आढळून आला. विशेष म्हणजे घोन्सा येथील महिला उपचारानंतर निगेटिव्ह आल्याने तिला सुटी मिळाली होती. मात्र गावात आणखी 4 रुग्ण आढळल्याने…

घरकुल योजनेचा हप्ता न मिळाल्याने लाभार्थ्यांवर उघड्यावर राहण्याची वेळ

सुशील ओझा, झरी: तालुक्याचे ठिकाण असून झरी ग्रामपंचायत ऐवजी नगरपंचायत मध्ये रुपांतर झाले आहे. नगरपंचायत अंतर्गत झरी येथील 35 लोकांना एका वर्षांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर करण्यात आले. आवास योजनेचे घरबांधकामाची परवानगी सुद्धा…