एकाच घराच्या भाड्याचा घेतात नवरा-बायको दोघेही शासकीय लाभ

विवेक तोटेवार, वणी: एकाच घरात राहणाऱ्या सरकारी नोकरीतील पती-पत्नी दोघांनाही घरभाड्याचा लाभ मिळतो. लढा शेतकरी हक्काचा संघटनेने ही बाब एका पत्राद्वारे विधानसभा अध्यक्षांच्या लक्षात आणून दिली. केंद्र व राज्य सरकारच्या बदली धोरणाचा लाभ शासकीय…

वाढते वीजबिल उठले सामान्यांच्या जीवावर….

जब्बार चीनी, वणी: नागपूर येथीलअत्यंत गरीब असलेल्या गायधने यांना अगदी लहान घराचे वीजबिल ४० हजार रूपये आलं. याच नैराश्यातून लीलाधर यांनी आत्महत्या केल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवक अध्यक्ष राहुल खारकर यांची केला. त्यामुळे…

सोपानदेवा ओवाळी खेचरू विसा जिवींचिया जीवा’

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या कथानकांमध्ये विसोबा हे सुरुवातीला व्हिलनम्हणूनच येतात. मांड्यांचा चमत्कार पाहिल्यावर ते या भावंडांचं मोठेपण जाणतात. संतांच्या मांदियाळीत…

देमाडदेवी येथील कृष्णाच्या मदतीकरिता सरसावले लोकांचे हात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासीबहुल तालुक्यातील देमाडदेवी येथील अत्यंत गरीब भराडी समाजातील विद्यार्थी कृष्णा बाजीराव शिंदे हा बारावी कला शाखेतून 83:00% घेऊन उत्तीर्ण झाला. त्याची स्वप्न मोठा अधिकारी बनून गोरगरीब जनतेच्या सेवेत…

धावत्या गाडीचा टायर फुटल्याने अपघात

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव येथून वरोरा बायपासने जात असलेल्या एका चारचाकी वाहनाचा रेल्वे क्रॉसिंग जवळ गाडी उलटून अपघात झाला. 10 ऑगस्ट सोमवारी 5 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. चारही जखमींना चंद्रपूर येथे…

छ. शिवाजी महाराजांचा पुतळा पुनर्स्थापित करा

विवेक तोटेवार, वणी: बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या निषेध करत तो पुतळा पुन्हा त्याच जागी बसवावा अशी मागणी शिवसैनिकांतर्फे करण्यात आली. शिवसेना शहरप्रमुख राजू तुराणकर यांच्यासह शिवसैनिकांनी आज…

आधी टेस्ट निगेटिव्ह, नंतर पॉजिटिव्ह… आज मृत्यू….

जब्बार चीनी, वणी: मंगलम पार्क येथील एका 20 वर्षीय तरुणाचा कोरोनाने नागपूर येथे मृत्यू झाला. त्याच्यावर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता. त्याची आधीची टेस्ट निगेटिव्ह होती. मात्र शनिवारी त्या तरुणाची एका खासगी रुग्णालयात…

रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीची कार्यकारिणी घोषित

जब्बार चिनी, वणी: रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीची सन 2020-2021ची कार्यकारिणी घोषित झाली. या कार्यकारणिचा पदग्रहण समारंभ पहिल्यांदाच झूम प्लॅटफॉर्म वर घेण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून रोटे. निखिल केडिया आणि सचिव म्हणून रोटे…

जनतेच्या हितासाठी माकप आणि किसानसभा मैदानात

विवेक तोटेवार, वणी: केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात लावलेल्या लॉकडाऊनने सामान्यजनांची ससेहोलपट सुरूच आहे. त्यात मोदी सरकारने मोठ्या प्रमाणावर जनविरोधी धोरणे, कायदे राबवून सामान्य जनतेला संकटात टाकले आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण…

वणीत स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन

जब्बार चीनी, वणी: स्वातंत्र्यदिना निमित्त रोटरी क्लबतर्फे वणी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धा ऑनलाईऩ (झूम प्लॅटफॉर्म) होणार असून यात विजेत्यांसाठी आकर्षक बक्षीसदेखील ठेवण्यात आले आहे.…