क्रांतीदिनानिमित्त काँग्रेस कमिटीतर्फे शहिदांना अभिवादन

जब्बार चीनी, वणी: 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त गांधी चौक व टिळक चौक येथे वणी शहर काँग्रेस कमिटी तर्फे हुतात्मा शहीद स्मारकाला व महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी…

कॅन्सरपीडित महिलेस दिला मदतीचा हात

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरड्या वाटणाऱ्या जगात आजही माणुसकीचा झरा आजही जिवंत आहे. हीच मानवता आशीष खुलसंगे या युवा नेत्याने जोपासला. आशीष यांनी मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 11 तील एका कँसरपीडित महिलेस पाच हजार रूपये रोख, आवश्यक धान्य आणि…

मुकुटबन यथे लसीकरण व मार्गदर्शन शिबिर

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांना लसीकरण व शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. पावसाळा सुरू होताच पाळीव जनावरांना घटसर्प, एकटांग्या, सांसर्गिक गर्भपात सारखे आजार जनावरांना होतात. तसेच…

झरी येथील सिमेंट रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार ?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील एकमेव नगरपंचायत झरी असून नगरपंचायत अंतर्गत १७ वॉर्ड आहे. नागरपंच्यात अंतर्गत १७ वॉर्डातील सिमेंट रस्ते बनविण्याकरिता वैशिष्ठपूर्ण योजनेअंतर्गत ५ कोटीची निधी मिळाला. त्या अनुषंगाने सदर सिमेंट कामाचा संपुर्ण निधी…

गरिबीमुळे कृष्णाचे अधिकारी बनण्याचे स्वप्न भंगणार ?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहूल तालुक्यातील देमाडदेवी येथील अत्यंत गरीब भराडी समाज कुटुंबातील मुलगा कृष्णा बाजीराव शिंदे हा वर्ग 12 वीमध्ये कला शाखेतून 83:00% घेऊन उत्तीर्ण झाला. त्याची स्वप्न मोठा अधिकारी बनून गोरगरीब…

तरुण युवकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथे एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या तरुणाचं नाव पवन कावडू ढोके (23) असून तो पुणे येथे शिक्षण घेत होता. लॉकडाऊन मुळे पवन हा आपल्या घरी…

बहुमोल आणि बहुगुणी रानभाज्यांचा महोत्सव 9 ऑगस्टला

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः आषाढ-श्रावण महिन्यासोबतच रानमेवा सर्वत्र मिळतो. ग्रामीण भागात या भाज्या सगळ्यांना माहीत असतात. त्यामुळे याची तिथे सहसा विक्री होत नाही. शहरी भागात मात्र ज्यांना या भाज्यांचं महत्त्व माहीत आहे, ते चातकासारखी याची…

शास्त्रीनगर अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणी एसडीपीओंना निवेदन

विवेक तोटेवार, वणी: शास्त्रीनगर येथील 3 अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणी एका पीडितेच्या आईने एसडीपीओकडे या प्रकरणाचा तपास योग्य दिशेन होत नसल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अल्पवयीन मुलीला वाईट उद्देशाने पळवून…

क्रांतिदिनी 9 ऑगस्टला वणी व पाटणबोरी येथे निदर्शने आणि आंदोलन

जब्बार चीनी, वणी: भाजपच्या मोदी केंद्र सरकारकडून लॉकडाउन काळात मोठ्या प्रमाणावर जनविरोधी निर्णय, धोरणे व कायदे केले जात आहेत. देशातील कष्ट करणारी जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगार, छोटे व्यवसाय करणारा देशोधडीला जात आहे. देशात कधी नव्हती एवढी…

झाड तोडताना क्रेन उलटली, घराचे नुकसान

विवेक तोटेवार, वणी: आज शनिवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान जत्रा रोड परिसरात क्रेन उलटल्याने एकच खळबळ उडाली. ही क्रेन विद्युत तारांच्या मध्ये येणारे झाड तोडण्यासाठी आली होती. मात्र काम सुरू असतानाच हा अपघात झाला. यात झाडाची फांदी एका घरावर…