अतिक्रमीत शौचालय व दुकान त्वरित हटविण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील वणी ते मुकुटबन मुख्य मार्गावरील लेआऊल समोरील प्लॉट धारकाने ग्रामपंचायत व शासकीय बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून शौचालय व दुकान बांधले आहे. या शौचालयाचे सांडपाणी व दुकानातील पाणी घरात शिरत…

आज कोरोनाचे 4 रुग्ण, दिडशेचा आकडा क्रॉस

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी वणीमध्ये कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आले आहेत. हे चारही रुग्ण साने गुरूजी नगर जैन ले आउट येथील आहेत. काल 17 रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 148 झाली होती. आज रुग्णसंख्येने दिडशेचा आकडा पार…

दारूची तस्करी करताना एकाला अटक

विवेक तोटेवार, वणी: शहराच्या नजीक असलेल्या चिखलगाव येथून गुरुवारी रात्री 10 वाजतच्या सुमारास सव्वा चार लाखांच्या देशी दारुसह 9 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत एका आरोपीस अटक करून त्याच्यावर विविध कलमांनव्ये…

आता तालुक्यातील कोरोना रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी

जब्बार चीनी, वणी: कोविड केअर सेन्टरबाबत रुग्णांच्या सततच्या तक्रारीनंतर आता कोविड केअर सेन्टरमध्ये आयसोलेशन वार्डात राहण्यापेक्षा रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी देण्यात आली आहे. ज्या रुग्णांकडे आयसोलेशनची पुरेशी व्यवस्था आहे, अशा…

वणी तालुक्यातील एक व्यक्ती सावंगी (मेघे) येथे पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: काल संध्याकाळी 17 रुग्ण आढळल्यानंतर रात्री उशिरा तालुक्यातील ग्रामीण भागातील एक व्यक्ती सावंगी (मेघे) वर्धा येथे पॉजिटिव्ह आल्याची माहिती आहे. सदर रुग्ण वगळून सध्या वणी तालुक्यात 148 पॉजटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस…

पाळीव गुरांना संसर्गजन्य रोगाची लागण;

तालुका प्रतिनिधी, वणी: शिरपूर, शिंदोला आणि कायर परिसरात शेतकऱ्यांच्या आणि पशुपालकांच्या पाळीव गुरांना संसर्गजन्य आजाराची लागण झाली आहे. हळूहळू या रोगाची व्याप्ती तालुक्यातील अनेक गावांत वाढत आहे. ऐन खरीप हंगामात जनावरे आजारी पडत असल्याने…

श्री गणेश अथर्वशीर्ष साधकाची अंतर्यात्रा.

बहुगुणी डेस्क, वणी: श्री गणेश विषयक ग्रंथांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारा अद्वितीय ग्रंथ म्हणजे श्री गणेश अथर्वशीर्ष. दिसायला अत्यंत छोटेसे हे स्तोत्र अर्थाच्या दृष्टीने हिमालयाहून उत्तुंग आणि सागराहून गहन आहे‌. ही केवळ एक स्तुती नाही तर…

खड्ड्यात गेलाय मुकुटबन ते पाटणबोरी रस्ता

सुशील ओझा, झरी: वणीहून मुकुटबन ते आदिलाबाद जाणारा मुख्य मार्ग आहे. मुकुटबन ते पाटणपर्यंत या मार्गावर शेकडो मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच या मार्गावरील प्रवाशांची त्यामुळे गैरसोय होत आहे. या बाबीकडे…

न्यूमोनिया रुग्णांची भटकंती थांबवा-शिवराय कुळकर्णी

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: जिल्ह्यात कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या, मात्र न्यूमोनियासह इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची उपचारासाठी भटकंती होत आहे. रुग्णांचे उपचाराविना होत असलेले हाल थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक कडक…

वणीतील सुपरिचीत वकील पॉजटिव्ह, आज 11 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शहरात कोरोनाने आता उग्र रूप धारण केले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पोलीस, होमगार्ड, वेकोलि कर्मचारी, डॉक्टर, मेडिकल स्टोअरचालक यानंतर आज वणीतील एक सुपरिचित वकील हे देखील पॉजटिव्ह आले…